लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

४० हजार मतदारांपर्यंत नऊ दिवसांत पोहोचण्याचे आव्हान; मतदारसंघातून नवी मुंबई महापालिका - Marathi News | The challenge of reaching 40,000 voters in nine days; Navi Mumbai Municipal Corporation from the constituency | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :४० हजार मतदारांपर्यंत नऊ दिवसांत पोहोचण्याचे आव्हान; मतदारसंघातून नवी मुंबई महापालिका

एक प्रभागाचा विचार करून दहा वर्षे सामाजिक उपक्रम करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांची समीकरणे बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे बिघडली आहेत. ...

‘सप’तील संघर्ष काँग्रेसला तारक की मारक? - Marathi News | bhiwandi nizampur municipal corporation election 2026 is the struggle within the SP a salvation or a blow for the Congress | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘सप’तील संघर्ष काँग्रेसला तारक की मारक?

काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष चिघळवण्याची ही सपची खेळी आहे की त्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे पक्षाची यशाची संधी हुकणार, याचे उत्तर निकालानंतर समजेल. ...

'दहा वर्षे कुठे होतात?', मतदारांच्या प्रश्नाने बहुतांश उमेदवार अनुत्तरीत - Marathi News | Navi mumbai Election 2026 'Where do ten years go?', voters' question leaves most candidates unanswered | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'दहा वर्षे कुठे होतात?', मतदारांच्या प्रश्नाने बहुतांश उमेदवार अनुत्तरीत

गतनिवडणुकीत निवडून आल्यानंतर अनेक उमेदवारांनी प्रभागासह मतदारांकडे पाठ फिरवली होती. स्थानिक प्रश्न, नागरिकांशी संवाद हे दहा वर्षांत दुय्यम ठरले. ...

अखेर शिंदेसेनेच्या मनासारखे झाले अन् भाजप स्वबळावर  - Marathi News | ulhasnagar municipal corporation election 2026 finally shiv sena shinde group got its way and BJP is on its own | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर शिंदेसेनेच्या मनासारखे झाले अन् भाजप स्वबळावर 

आता निवडणुकीनंतर भाजप-शिंदेसेना एकत्र येतात की भाजपला शिंदेसेना सत्तेबाहेर ठेवते, याकडे लक्ष लागले आहे. ...

नवी मुंबईत २२६ कोट्यधीश रिंगणात; गवते कुटुंबीय ३०६ कोटींचे धनी, संतोष शेट्टी १०० कोटी, तर शिंदेसेनेचे किशोर पाटकर ९३ कोटींचे मालक - Marathi News | 226 crorepatis in the fray in Navi Mumbai; Gavate family is worth Rs 306 crore, Santosh Shetty is worth Rs 100 crore, and Shinde Sena's Kishore Patkar is worth Rs 93 crore | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत २२६ कोट्यधीश रिंगणात; गवते कुटुंबीय ३०६ कोटींचे धनी, संतोष शेट्टी १०० कोटी, तर शिंदेसेनेचे किशोर पाटकर ९३ कोटींचे मालक

Navi Mumbai Municipal Corporation Election 2026: नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे सेना व भाजपामध्ये सत्ता मिळविण्यासाठी रस्सीखेच आहे. ...

छोट्या महापालिकांसाठी योजनेचा ३० टक्के हिस्सा राज्य सरकार भरणार; CM देवेंद्र फडणवीस यांची घोषणा - Marathi News | akola municipal corporation election 2026 cm devendra fadnavis announces that state government will pay 30 percent of the scheme for small municipalities | Latest akola News at Lokmat.com

अकोला :छोट्या महापालिकांसाठी योजनेचा ३० टक्के हिस्सा राज्य सरकार भरणार; CM देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

तो निधी ५० वर्षांसाठी बिनव्याजी देणार ...

मुंबई काँग्रेसचा ‘बेस्ट’साठी स्वतंत्र जाहीरनामा जाहीर; ‘बेस्ट’ पुनरूज्जीवनचा ९ कलमी कार्यक्रम - Marathi News | bmc election 2026 mumbai congress releases separate manifesto for best 9 point program to revive best | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काँग्रेसचा ‘बेस्ट’साठी स्वतंत्र जाहीरनामा जाहीर; ‘बेस्ट’ पुनरूज्जीवनचा ९ कलमी कार्यक्रम

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसने बेस्ट बससेवेसाठी स्वतंत्र नऊ कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ...

२९ महापालिकांमध्ये निवडणूक झाल्यावर RSSचे ‘व्यापक गृहसंपर्क अभियान’; १८ जानेवारीपासून सुरू - Marathi News | rashtriya swayamsevak sangh rss vyapak gruh sampark abhiyan begins from january 18 after elections in 29 municipal corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२९ महापालिकांमध्ये निवडणूक झाल्यावर RSSचे ‘व्यापक गृहसंपर्क अभियान’; १८ जानेवारीपासून सुरू

राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवण्याची भूमिका या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतली आहे.  ...