लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

लातूरसाठी काँग्रेस-वंचितच्या पाच गॅरंटी; आरोग्य विमा, महिलांसाठी मोफत सिटी बस, स्मार्ट वाहतूक - Marathi News | Congress-VBA's five guarantees for new Latur; Health insurance, free city buses for women, smart transport | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरसाठी काँग्रेस-वंचितच्या पाच गॅरंटी; आरोग्य विमा, महिलांसाठी मोफत सिटी बस, स्मार्ट वाहतूक

जाहीरनामा : नववसाहतींचा सर्वांगीण विकास, घरपोच नागरी सुविधा, १५ रुपयांत जेवण मिळणार ...

सभा नक्की घ्या! मात्र वैयक्तिक टीका, धार्मिक मुद्दे न घेता विकासावर बोला, पुणेकरांचे बॅनरद्वारे नेत्यांना आवाहन - Marathi News | Definitely hold a meeting! But talk about development without taking up personal religious issues, Punekars appeal to leaders through banners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सभा नक्की घ्या! मात्र वैयक्तिक टीका, धार्मिक मुद्दे न घेता विकासावर बोला, पुणेकरांचे बॅनरद्वारे नेत्यांना आवाहन

वाहतूककोंडी, रस्त्यांची दुरवस्था, पाणी, शिक्षणाची गुणवत्ता, रोजगारनिर्मिती, कचरा व्यवस्थापन, महिला सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि नियोजनबद्ध शहरविकास हे पुणेकरांचे रोजचे प्रश्न आहेत ...

नांदेड महापालिकेच्या रणसंग्रामात भाजपचे तीन आमदार सक्रिय, दोघे अद्याप प्रचारापासून दूरच - Marathi News | Three BJP MLAs in the fray in the Nanded Municipal Corporation battle, but two are still away from campaigning. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिकेच्या रणसंग्रामात भाजपचे तीन आमदार सक्रिय, दोघे अद्याप प्रचारापासून दूरच

महापालिका रणसंग्राम : भाजपकडून नेत्यांना प्रभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित ...

विलासरावांच्या भाषणांचा 'डिजिटल धमाका'; भाजप नेत्याच्या विधानानंतर सोशल मीडियावर लाट! - Marathi News | 'Digital explosion' of Vilasrao Deshmukh's speeches; Social media goes wild after BJP leader's statement! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विलासरावांच्या भाषणांचा 'डिजिटल धमाका'; भाजप नेत्याच्या विधानानंतर सोशल मीडियावर लाट!

लातूरकरांमध्ये विलासरावांच्या भाषणांची प्रचंड क्रेझ निर्माण झाली असून, सोशल मीडिया 'विलासरावमय' झाला आहे. ...

‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी   - Marathi News | BMC Elections 2026: ‘Cancel the candidature of Kishori Pednekar who hid information about crimes’, demands Nilesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  

BMC Elections 2026: किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती, मात्र त्यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना धमकी देऊन, ब्लॅकमेल करून उमेदवारी मिळवली', असा दावाही निलेश राणे यांनी केला. ...

उमेदवारांची माहिती अद्याप 'अंधारात', निवडणुकीतील ४६९ उमेदवारांची शपथपत्रे अपलोडच केली नाहीत! - Marathi News | Candidate information still 'in the dark', affidavits of 469 election candidates have not been uploaded! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उमेदवारांची माहिती अद्याप 'अंधारात', निवडणुकीतील ४६९ उमेदवारांची शपथपत्रे अपलोडच केली नाहीत!

अकोला महानगरपालिका निवडणूक प्रशासनाकडून रिंगणातील संपूर्ण ४६९ उमेदवारांची शपथपत्रे ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेपर्यंतही संकेतस्थळावर अपलोड केल्याचे आढळले नाही. ...

PMC Election 2026: ‘आबा बागुल यांना निवडून आणा, निधी मी देतो', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही - Marathi News | PMC Election 2026 Elect Aba Bagul I will provide funds assures Deputy Chief Minister Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: ‘आबा बागुल यांना निवडून आणा, निधी मी देतो', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

PMC Election 2026 आबांना पुन्हा एकदा म्हणजे सातव्यांदा महापालिकेत पाठवा. नगरविकास विभागाच्या माध्यमातून प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या आणि पुनर्विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देऊ ...

Kolhapur Municipal Election 2026: ईव्हीएम'ची तयारी; नाव, पक्ष. चिन्हांचा केला समावेश - Marathi News | The process of including names, party affiliations, and symbols in the voting machines for the Kolhapur Municipal Corporation elections is underway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: ईव्हीएम'ची तयारी; नाव, पक्ष. चिन्हांचा केला समावेश

उमेदवार किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अन्य अधिकारी यांच्या समक्ष हे काम केले जात आहे ...