लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन - Marathi News | Government will provide free land for various community buildings in Mira Bhayandar; CM assures | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई रून आता पर्याय म्हणून दहिसर - भाईंदरपर्यंत कोस्टल मार्ग तयार केला जात आहे. येत्या ३ ते ४ वर्षात हा रास्ता पूर्ण होईल. व मुंबईला २० ते ३० मिनिटात पोहचाल. कोस्टल मार्ग वरून विरार - गुजरात जायला पण सोपे होणार आहे असं त्यांनी सांगितले.  ...

Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात - Marathi News | In the Nashik rally, Uddhav Thackeray criticized the BJP over the issue of Hindutva | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात

Uddhav Thackeray Speech Nashik Sabha: भाजपाचं हिंदुत्व हे खरे हिंदुत्व आहे की चुनावी हिंदुत्व आहे? भाजपानं हिंदुत्वाचा बुरखा घातलाय. जर हा बुरखा नसता तर तपोवनातील झाडे कापून ती जागा बिल्डरला दिली नसती अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...

भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी" - Marathi News | BJP leader Ganesh Naik makes serious allegations against Eknath Shinde; "Where did 2200 crores go, ED should investigate" | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"

आम्ही हरामाचा पैसा कमावला नाही. त्यांनी सांगावे चौकशी करा, मग होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पानी का पानी असं सांगत गणेश नाईकांनी शिंदेंवर नाव न घेता हल्लाबोल केला. ...

PMC Election 2026: मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेट वस्तू अन् वाण वाटप; उमेदवारांवर येणार संक्रात, महापालिका आयुक्तांचा इशारा - Marathi News | PMC Election 2026 Distribution of gifts and gifts to attract voters Sankranti will come on candidates warns pune Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेट वस्तू अन् वाण वाटप; उमेदवारांवर येणार संक्रात, महापालिका आयुक्तांचा इशारा

PMC Election 2026 भेट वस्तू व वाणाचे साहित्य वाटप करताना कोणी उमेदवार आढळला किंवा त्याबाबत तक्रार आली तर संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार ...

PMC Election 2026: महापालिकेत परिवर्तन घडवून पुण्याचा कारभारी बदलू; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास - Marathi News | PMC Election 2026 We will change the stewardship of Pune by bringing about changes in the Municipal Corporation; Deputy Chief Minister Eknath Shinde believes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: महापालिकेत परिवर्तन घडवून पुण्याचा कारभारी बदलू; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास

PMC Election 2026 पुणे गुन्हेगारीमुक्त, गुंडगिरीमुक्त व भ्रष्टाचारमुक्त हवे असल्यास महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा ...

Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ - Marathi News | Offer of Rs 15 crores to withdraw candidature in KDMC; MNS Raj Thackeray Target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ

Raj Thackeray Speech Nashik Sabha: कुणाला ५ कोटी, १० कोटी दिले जातेय हे पैसे कुठून येतायेत? कुणाला उभं राहून द्यायचे नाही. धमकी द्यायची, माणसं विकत घ्यायची हे प्रकार सुरू आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला. ...

'सत्ताधारी आणि विरोधकही आम्हीच' मनपा निवडणुकीतही महायुतीचा प्रयोग यशस्वी होणार का? - Marathi News | 'We are both the ruling party and the opposition' Will the Mahayuti experiment in the municipal elections be successful? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'सत्ताधारी आणि विरोधकही आम्हीच' मनपा निवडणुकीतही महायुतीचा प्रयोग यशस्वी होणार का?

नांदेड महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनीच व्यापली विरोधकांचीही स्पेस ...

कार्यकर्ते मिळत नसल्याने नातेवाईकही प्रचारकामात; प्रभागात फिरून मागताहेत उमेदवारासाठी मत - Marathi News | Relatives also join campaign work as activists are not available; They are asking for votes for the candidate by bringing campaign materials. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कार्यकर्ते मिळत नसल्याने नातेवाईकही प्रचारकामात; प्रभागात फिरून मागताहेत उमेदवारासाठी मत

मनपाच्या ८१ जागांसाठी ४९१ उमेदवार रिंगणात असून, प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. ...