लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Kalyan Dombivli News

KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध  - Marathi News | KDMC Election 2026: Lotus blossomed in three places in Kalyan Dombivali even before voting, 3 BJP corporators elected unopposed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 

Kalyan Dombivli Municipal Election Result 2026: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपाला मोठी खूशखबर मिळाली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये तीन ठिकाणी भाजपाचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. ...

Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक' - Marathi News | Municipal Elections 2026: BJP's 'victory' in Kalyan, Panvel, Dhule! Five candidates became 'Naga Sevak' unopposed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'

Maharashtra Municipal Election Result 2026 BJP: महापालिका निवडणुकीत भाजपाची मतदानाआधीच घोडदौड सुरू झाली आहे. भाजपाचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.  ...

KDMC Election 2026: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं? - Marathi News | kalyan dombivli municipal corporation election Rekha Chaudhari Won | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?

Kalyan Dombivli Municipal Election Result 2026: राज्यातील महानगरपालिकेसाठी मतदान होण्याआधीच कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत भाजपच्या रेखा राजन चौधरी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ...

उमेदवारांच्या मदतीला धावून आले गुगल, एआय अन् माध्यम सल्लागार - Marathi News | Municipal Election 2026: Google, AI and media consultants come to the aid of candidates | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उमेदवारांच्या मदतीला धावून आले गुगल, एआय अन् माध्यम सल्लागार

Municipal Election 2026: उल्हासनगर / डोंबिवली महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना 'आपल्या संकल्पनेतील शहर' या विषयावर १०० ते ५०० शब्दांपर्यंत 'निबंध' लिहायचा असल्याने शाळेत निबंधाचा प्रश्न ऑप्शनला टाकणाऱ्या काही उमेदवारांची पंचाईत झाली आहे ...

नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत  - Marathi News | Alliances broken in Navi Mumbai, Mira-Bhayander, Ulhasnagar; Alliances formed in Mumbai, Thane; Signs of alliances in KDMC, Panvel, Vasai-Virar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 

उल्हासनगरात युती तुटली असून, भाजप सर्व जागा लढवणार आहे. नवी मुंबईत भाजपला युती नको असल्याने बिनसले तर मीरा-भाईंदरमध्येही भाजपने शिंदेसेनेचा हात झिडकारला... ...

"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र - Marathi News | "Expel me from Shiv Sena"; Former KDMC Corporator Kailas Shinde letter to Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

एक कट्टर कार्यकर्ता म्हणून सर्वगुण असताना राजकारणात निवडणुकीसाठी लागणारा आर्थिक सक्षम असणे हा महत्त्वाचा गुण माझ्याकडे नाही असं कैलास शिंदे यांनी म्हटलं आहे. ...

Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय? - Marathi News | Thane Politics: Shinde-Chavan unite in 'Thane Municipal, KDMC' to protect their strongholds; What about Mira-Bhayander, Navi Mumbai? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?

महापालिका निवडणुकीतही भाजपा आणि शिंदेसेनेतील धुसफूस कायम आहे. भाईंदर आणि नवी मुंबईत भाजपाकडून शिंदेसेनेला वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे दिसत आहे.  ...

भाजप-शिंदेसेना युती ३० डिसेंबरला तुटणार? मनसे नेते राजू पाटील यांचे भाकीत - Marathi News | BJP-Shindesena alliance will break on December 30? MNS leader Raju Patil's prediction | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजप-शिंदेसेना युती ३० डिसेंबरला तुटणार? मनसे नेते राजू पाटील यांचे भाकीत

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली महाविकास आघाडीचे १२२ जागांचे वाटप निश्चित झाले असून, त्यापैकी ५४ जागा मनसे लढविणार ... ...