लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Mumbai News

मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी? - Marathi News | BJP clear refusal to give up 84 seats to Eknath Shinde Sena in Mumbai; Are both parties preparing for self-fight in BMC Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?

शिंदेसेनेला अधिकच्या जागा दिल्यास अनेक वार्डात ठाकरे आणि शिंदे यांच्या उमेदवाराचा सामना होऊ शकतो. त्यात महायुतीचे अधिक नुकसान होण्याची शक्यता भाजपा नेत्यांना वाटते. ...

'अंतिम यादीपूर्वी केंद्रांची पाहणी करा'; आयुक्तांचे प्रशासनाला कडक निर्देश, गैरप्रकार करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! - Marathi News | 'Inspect the centers before the final list'; Commissioner issues strict instructions to the administration, strict action will be taken against those who commit misconduct! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अंतिम यादीपूर्वी केंद्रांची पाहणी करा'; आयुक्तांचे प्रशासनाला कडक निर्देश, गैरप्रकार करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी यांची संयुक्त बैठक गुरुवारी महापालिका मुख्यालयात झाली. ...

BMC Election 2026: मुंबईचा पुढचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा? आरक्षणाच्या नव्या गणिताकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | Which category will Mumbai's next mayor belong to? Everyone's attention is on the new math of reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा पुढचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा? आरक्षणाच्या नव्या गणिताकडे सर्वांचे लक्ष

BMC Election 2026: मुंबईत १९९८ पासून महापौरपदाचे आरक्षण 'चक्राकार' पद्धतीने पडत आले आहे. मात्र, यंदा नगरसेवकांच्या प्रभागांचे आरक्षण नव्याने काढण्यात आले आहे. ...

मुंबई जिंकण्यासाठी शिंदेसेनेचे बजेट १० हजार कोटी रुपयांचे; खा. संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप - Marathi News | Shinde Sena's budget to win Mumbai is Rs 10,000 crore; Congress leader Sanjay Raut accuses the ruling party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई जिंकण्यासाठी शिंदेसेनेचे बजेट १० हजार कोटी रुपयांचे; खा. संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

BMC Election 2026: मुंबई जिंकण्यासाठी शिंदेसेनेचे बजेट १० हजार कोटींचे असून प्रत्येक उमेदवाराला लढण्यासाठी १० कोटी रुपये देणार असल्याचा आरोप उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रपरिषदेतून केला. ...

मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव - Marathi News | Will Sharad Pawar NCP participate in the Uddhav and Raj Thackeray brothers alliance in Mumbai?; Will propose 22 seats in BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव

आज राखी जाधव यांच्यासह मुंबईतील पदाधिकारी शरद पवारांची भेट घेतील आणि महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करतील. ...

भाजप-शिंदेसेनेत १५० जागांवर एकमत; भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुंबईला सोडवण्याचा साटम-सामंत यांचा निर्धार! - Marathi News | BJP-Shinde Sena reach consensus on 150 seats; Satam-Samant are determined to free Mumbai from the scourge of corruption! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप-शिंदेसेनेत १५० जागांवर एकमत; भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुंबईला सोडवण्याचा साटम-सामंत यांचा निर्धार!

जागावाटपाची भाजप, शिंदेसेना यांच्यातील दुसरी बैठक गुरुवारी भाजप कार्यालयात झाली. ...

BMC Election 2025: ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार - Marathi News | Marathi school issue on the agenda ahead of elections, Marathi Study Center marches; Discussions will be held after the elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC Election 2025: ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार

Marathi School: मराठीला केवळ अभिजात भाषा घोषित करून शासनाने दिखाऊ भूमिका घेतल्याची टीका डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली. ...

'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी - Marathi News | mumbai municipal election 2026 ladki bahin many women candidates came for interview for eknath shinde shiv sena to contest Mumbai Municipal Corporation elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी

मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डसाठी २४०० हून अधिक इच्छुकांनी दिल्या मुलाखती ...