लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Mumbai News

महायुती म्हणून लढायला अजित पवार गट तयार; बैठकीनंतर पदाधिकाऱ्याच्या सुनील तटकरे यांचे संकेत - Marathi News | Ajit Pawar group ready to fight as Mahayuti; Sunil Tatkare hints at office bearer after meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती म्हणून लढायला अजित पवार गट तयार; बैठकीनंतर पदाधिकाऱ्याच्या सुनील तटकरे यांचे संकेत

महायुतीबाबत स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्यानंतर भाजप प्रभारींशी चर्चा करत आहे. ...

गटबाजीची काळजी घेत भाजपने नेमले प्रभारी; २९ महापालिकांसाठी निवडणूक प्रभारींची फौज तैनात! - Marathi News | Taking care of factionalism, BJP appoints in-charges; Army of election in-charges deployed for 29 municipalities! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गटबाजीची काळजी घेत भाजपने नेमले प्रभारी; २९ महापालिकांसाठी निवडणूक प्रभारींची फौज तैनात!

पक्षांतर्गत गटबाजीची काळजी घेत भाजपने सर्व २९ महापालिकांमध्ये निवडणूक प्रभारी नेमले आहेत. ...

उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट  - Marathi News | Uddhav Sena and MNS leaders' discussion on some seats; MLA Anil Parab meets Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 

उद्धवसेनेचे आ. अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. ...

'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार - Marathi News | BJP refuses to give 'those' 84 seats; But Shinde Sena will contest in Mumbai in the grand alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार

भाजप आणि शिंदेसेनेतील मुंबई महापालिका जागावाटपावरून सुरू असलेली चर्चा अद्याप निर्णायक टप्प्यावर पोहोचलेली नाही. ...

मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव?  - Marathi News | In Mumbai, however, Sharad Pawar's group is the first choice to go with Uddhav; Uddhav Sena proposed 22 to 30 seats for Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 

उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी भेट घेतली. ...

“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे? - Marathi News | bmc election 2026 uddhav thackeray criticized mahayuti over manikrao kokate and satara case issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?

Uddhav Thackeray News: सातारा प्रकरणात ठाण्याची व्यक्ती आहे. आता भावाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्री त्यांना पांघरूण घालत आहेत, हे विचित्र आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ...

राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार - Marathi News | bmc election 2026 raj thackeray in action mode focus on branch visit before the municipal corporation election will corner mumbai city for 2 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार

MNS Raj Thackeray News: एकीकडे उद्धवसेनेशी युती, जागावाटपाची चर्चा सुरू असताना, राज ठाकरे मुंबईतील अनेक शाखांना भेटी देणार आहेत. ...

घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र - Marathi News | "BMC Election is not a Family Business" Mumbai BJP Secretary Vivekanand Gupta letter to Amit Satam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र

जो जीव तोडून काम करतोय, सर्वस्व अर्पण करतोय त्याच्या विभागात जर का त्याला निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली तर ती कोणत्या तरी नेत्याच्या, पदाधिकाऱ्याच्या हट्टाखातर त्याला ती गमवावी लागते असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. ...