लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Mumbai News

“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले - Marathi News | this is their last election and party will not be seen in upcoming elections bjp raosaheb danve claims over thackeray brothers alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले

BJP Raosaheb Danve News: या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपापल्या सोईने दुसऱ्या पक्षात जातील. तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढवत आहे, असा दावा भाजपा नेत्यांनी केला. ...

“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले - Marathi News | thackeray group sachin ahir make clear that if both the ncp are going to come together we will not go with ncp sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले

Thackeray Group And Sharad Pawar Group: लवकरच दोन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या... - Marathi News | Raj-Uddhav Alliance BMC Election Seat Sharing Update : Uddhav Thackeray's Shiv Sena is likely to contest 125 seats and Raj Thackeray's MNS 90 seats; BJP has offered 50 seats to Eknath Shinde Sena there... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...

Shiv sena-MNS BMC Election Seat Sharing Update : एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना 'महायुती'च्या वाटणीत एकमेकांचे पाय खेचत आहेत. भाजपाने शिंदे शिवसेनेला ५० जागांवर लढण्याची ऑफर दिली आहे. तर शिंदेना १०० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. ...

महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू - Marathi News | BMC Polls BJP Sena Seal 150 Seats Thackeray Brothers Face Direct Challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू

मुंबई कुणाच्या परिवाराची जहागीर नाही असं म्हणत अमित साटम यांनी ठाकरे बंधुंवर टीकास्त्र डागलं. ...

खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी" - Marathi News | Sensational claim by Sanjay Raut on Eknath Shinde "Budget of 10 thousand crores in Mumbai, Shinde Sena will give 10 crores to each candidate" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"

महाराष्ट्रात शेतकरी त्याचे कर्ज फेडण्यासाठी स्वत:ची किडनी विकतोय या गोष्टीची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांना लाज वाटली पाहिजे असा घणाघात त्यांनी केला.  ...

मुंबई शहरात शिंदेसेनेची कसोटी; मराठी मतदारांच्या प्रभागात उद्धवसेनेचाच प्रभाव कायम - Marathi News | Shinde Sena's test in Mumbai city; Uddhav Sena's influence remains in the Marathi voters' ward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहरात शिंदेसेनेची कसोटी; मराठी मतदारांच्या प्रभागात उद्धवसेनेचाच प्रभाव कायम

५६ पैकी २२ माजी नगरसेवकांचे बळ ...

शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी? - Marathi News | Sharad Pawar's faction leaves Congress and joins Thackeray brothers' alliance? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बुधवारी मुंबई पातळीवर बैठक घेऊन स्थानिक नेत्यांचा कल जाणून घेतला. ...

‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू” - Marathi News | home minister of state pankaj bhoyar first reaction and warns over sanjay raut statement about election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”

Sanjay Raut News: निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाबाबत केलेल्या विधानांमुळे संजय राऊत अडचणीत येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. ...