कल्याण-डोंबिवलीमधून महापौरपदाच्या दोन नगरसेवकांना घेऊन इनोव्हा अज्ञातस्थळी निघाली; भाजपकडून 'फोडाफोडी'ची भीती, रवी पाटलांची मोठी खेळी महापौर आरक्षण २०२६ : मुंबई, पुणे, नागपूरसह सर्व २९ महापालिकांची संपूर्ण यादी एका क्लिकवर... महापौर आरक्षण : मुंबई, पुण्यासह या महापालिकांत 'महिलाराज'; १७ प्रमुख शहरांत 'खुला प्रवर्ग' ओबीसींसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर! इचलकरंजी, जळगाव, कोल्हापूरसह 'या' शहरांत आता OBC महापौर; पहा पूर्ण यादी २२ तारखेची आरक्षण सोडत मुंबईवर ठाकरेंचा महापौर बसवू शकते...; जिंकून देखील भाजप, शिंदे पाहत राहणार, कसे ते पहा... मुंबई खरोखरच ठाकरेंच्या हातातून निसटली; उबाठा अन् मनसे मिळूनही भाजपला गाठू शकत नाहीत... महत्वाची अपडेट! २९ महापालिकांच्या महापौरांचे आरक्षण या दिवशी जाहीर होणार; मंत्रालयात सुटणार आरक्षणाची सोडत! आता चारचा फरक उरला...! भाजपाही नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलविणार, बघू काय होते...; संजय राऊतांचे सुतोवाच... राणांनी भाजपचा पद्धतशीर गेम केला, भाजपचे 'लंगडं' सरकार येणार! यशोमती ठाकूर यांनी जखमेवर मीठ चोळले... 'ऑपरेशन लोटस' की 'मातोश्री'ची खेळी? शिंदे मुंबईतील जिंकलेल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार... कुठे कुठे आली महाविकास आघाडीची सत्ता? ठाकरेंना एकमेव दिलासा, काँग्रेसला... पुणे निकालानंतर राजकीय भूकंप? अजित पवार थेट शरद पवारांच्या भेटीला 'गोविंदबागेत'; अमोल कोल्हे देखील पोहोचले... अमोल बालवडकरांना किती मते मिळाली? किती मतांनी जिंकले...; सोबत राष्ट्रवादीच्या आणखी एका उमेदवाराला जिंकवले... वसंत मोरेंच्या प्रभागात मोठा ट्विस्ट! मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांसह बसून; मोजणी झाली पण चार फेऱ्यांच्या अनाउन्समेंट बाकी पुणेकर...पुणेकर...! राज्यात एक नंबर ठरले बाप्पू मानकर; २६ हजारांहून अधिक मताधिक्याने मिळवला विजय मोठी बातमी! अमोल बालवडकरांच्या प्रभागातील मतमोजणी थांबविली; गोंधळ सुरू धंगेकर पॅटर्नला 'ब्रेक'! कसब्यात भाजपचे गणेश बिडकर विजयी; धंगेकरांच्या पत्नी आणि पुत्राचा पराभव अमोल बालवडकरांबाबत पहिली अपडेट आली; प्रभागातील चारपैकी भाजपचे तीन उमेदवार आघाडीवर... भाजपच्या झंझावातात मशाल पेटली...! पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खाते उघडले, ही एक जागा जिंकली... पुण्यातील मोठा पराभव...! तानाजी सावंतांचा मुलगा पराभूत; मोहोळांशी मैत्री, माजी मंत्र्यांनी जंगजंग पछाडले तरीही... कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही... रुपाली पाटील ठोंबरेंच्या पदरी पराभवच! भाजपच्या स्वरदा बापट, कुणाल टिळक यांचे काय झाले... पुण्यात मशीन बदलल्या...? सील, क्रमांक जुळेनात; रूपाली ठोंबरे पाटील स्ट्राँगरुममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात मुंबईचा पहिला गुलाल! भाजप, ठाकरे बंधू नाही या पक्षाच्या उमेदवार विजयी...; १४५० मतांनी जिंकल्या पुणे मनपा निवडणूक निकाल २०२६: भाजप ४२ जागांवर आघाडीवर; राष्ट्रवादीची जोरदार टक्कर, पाहा ताजी आकडेवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर लाठीचार्ज; शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आतमध्ये जाण्यासाठी घाईगडबड... सोलापुरात स्ट्रॉंग रूम उघडली; सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात पुणे-पिंपरीत 'कमळ' फुलणार? एक्झिट पोलचा अंदाज, वाद नको म्हणून निवडणूक आयोगाने 'टक्का' जाहीर करणे टाळले पुण्याच्या मतदानात मोठी घट, तोच फरक हार-जीत ठरविणार; शेवटच्या दोन तासांत... निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले... कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने महाराष्ट्रात खळबळ राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास... प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी... कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर... अजित पवारांची मोठी घोषणा: पुण्यात मेट्रो आणि PMPML प्रवास मोफत करण्याचे आश्वासन "निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल
अमरावती : अमरावतीत भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर, तर युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे उपमहापौर भाजपचे अमरावती महापालिका निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे व भाजपचे विदर्भ संघटन महामंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र : महापौरपदासाठी वाट्टेल ते..! महापालिकेत सत्तेचा ‘बाजार’, मनसेचा शिंदेसेनेला पाठिंबा भाजप महायुतीवर ठाम; अकोल्यात उद्धवसेना भाजपशी हात मिळवण्याच्या तयारीत, अमरावतीत सत्तेसाठी भाजप अन् काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच ...
अमरावती : अमरावतीत महापौर भाजपचाच, पण केंद्रस्थानी राहणार युवा स्वाभिमान ? Amravati : चालू आठवड्यात महापौरपदाचे आरक्षण जाहीर होण्याचे संकेत; शिंदेसेना, बसप, उद्धवसेना नेत्यांशी रवी राणांची युद्धस्तरावर बोलणी ...
अमरावती : अमरावतीत महापौर भाजपचा ? आ. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची होणार मदत शहरात वेगवान घडामोडी सुरू ...
अमरावती : राणांनी भाजपचा पद्धतशीर गेम केला, भाजपचे 'लंगडं' सरकार येणार! यशोमती ठाकूर यांनी जखमेवर मीठ चोळले... Amravati Municipal Corporation Results: "अमरावती महापालिका निकाल २०२६: भाजपला धक्का! यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका - 'युवा स्वाभिमानीने भाजपचा गेम केला'. अमरावतीत भाजपचे लंगडं सरकार येणार का? वाचा सविस्तर." ...
अमरावती : Amravati Election Results 2026 : अमरावतीत भाजपला सत्ता स्थापनेसाठी कुबड्यांची गरज; युवा स्वाभिमान पक्ष येणार का मदतीला ? Amravati : अमरावती महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांमध्ये बराच खल झाला. दरम्यान, चर्चा, मंथन आणि बैठकांचा रतीब पार चालला. ...
अमरावती : Amravati Election Results 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती पराभूत; काँग्रेसचे संजय शिरभाते विजयी Amravati : अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधून काँग्रेसला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून काँग्रेसचे उमेदवार संजय शिरभाते यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ...
अमरावती : Amravati Election Results 2026 : अमरावतीत निवडणूक तणाव: सूतगिरणी प्रभागातील मतमोजणी स्थगित; शिंदे-उद्धव गट आमनेसामने Amravati : महानगरपालिकेच्या सूतगिरणी प्रभागातील मतमोजणी दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने मतमोजणी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. ...