बायको (लाडात)- अहो, ऐका ना..
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}नवरा- काय काम आहे..?
बायको- मला की नाही, एक कुत्रा पाळायचाय.. आपण कुत्रा आणूया का..?
नवरा- तुला कशाला हवाय कुत्रा..?
बायको- तुम्ही ऑफिसला गेल्यावर कोणीतरी हवं ना माझ्या मागे शेपूट हलवत फिरायला..
नवरा प्रचंड संतापला..