माहेरी गेलेल्या पत्नीनं पतीला फोन केला.पत्नी- अहो, तुमची काळजी घ्या.. डेंग्यूची साथ पसरलीय.. सर्व खिडक्या बंदच ठेवा.. पती- माझं रक्त तू शोषून घेतलंस. डास कशाला येतील? रक्तदान करायला..?
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}