बायको- अहो, आपल्या बंड्या घरातून पैसे लंपास करू लागलाय...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}नवरा- याचं ना काहीतरी करायला हवं...
बायको- कुठेही पैसे लपवले तरी तो शोधून काढतोच...
नवरा- एक काम कर.. त्याच्या पुस्तकात लपवून ठेव.. किमान परीक्षा येईपर्यंत तरी पैसे सुरक्षित राहतील...