मेहुणी- भावोजी, तुम्ही काय काम करता..?
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}भावोजी- मी पायलट आहे...
मेहुणी- कोणत्या एअरलाईन्समध्ये आहात तुम्ही..? आतापर्यंत कितीवेळा विमान उडवलंय..?
भावोजी- अग लग्नात ड्रोन उडवतो मी..
भावोजींचं उत्तर ऐकून मेहुणीला चक्कर आली...