Marathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप??

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 08:30 IST2020-08-07T08:28:44+5:302020-08-07T08:30:40+5:30

Marathi Joke: लॉकडाऊनमुळे लग्नाळू मुलामुलींची मोठी फजिती झाली आहे. वाचा यावरचा एक भन्नाट जोक.

Marathi Joke: Corona, where will paid this sin ? | Marathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप??

Marathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप??

अंगाला हळद लावण्याच्या वयात पोरांना काढ्यातून हळद प्यावी लागतेय!!!!!!!😜😜😜

कुठं फेडशील रे कोरोना हे पाप......

Web Title: Marathi Joke: Corona, where will paid this sin ?