लग्नाआधीचा 'तो' अन् लग्नानंतरचा 'तो'... बस्स इशाराही काफी है!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 16:01 IST2019-10-04T16:00:42+5:302019-10-04T16:01:05+5:30

... आणि त्याच्या मनात अनेक रोमँटिक गोष्टी जाग्या झाल्या.   

Joke in Marathi: a boy before marriage and after marriage | लग्नाआधीचा 'तो' अन् लग्नानंतरचा 'तो'... बस्स इशाराही काफी है!

लग्नाआधीचा 'तो' अन् लग्नानंतरचा 'तो'... बस्स इशाराही काफी है!

लग्नापूर्वी....

ती त्याला म्हणाली, "ते बघ... ते झाड !!" 

आणि त्याच्या मनात अनेक रोमँटिक गोष्टी जाग्या झाल्या.   
त्याला तेवढा इशारा पुरेसा होता..

लग्नानंतर.…

ती त्याला म्हणाली, "ते बघ... ते झाड!!"

आणि 


मुकाट्याने त्याने...

कोपऱ्यातला झाडू उचलला आणि खोलीतला केर तो झाडू लागला! त्याला तेवढा इशारा पुरेसा होता..

😝😝😜😂😂😂😂😂😂😂
 

Web Title: Joke in Marathi: a boy before marriage and after marriage

टॅग्स :Jokesविनोद