पत्नी- तुझं माझ्यावर प्रेम आहे ना..?पती- म्हणजे काय... हे काय विचारणं झालं.. खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर..पत्नी- किती प्रेम आहे तुझं माझ्यावर..?पती- तितकंच, जितकं शाहजहाँचं मुमताजवर होतं..पत्नी- ताजमहाल बांधाल माझ्यासाठी..?पती- अगं मी तर जमीन पण घेतलीय.. लेट तर तू करते आहेस..
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}