Marathi Jokes: ...म्हणून डॉक्टर ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णाच्या मागे पळत सुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 04:19 PM2021-02-22T16:19:39+5:302021-02-22T16:23:19+5:30

Marathi Jokes: डोक्याचं ऑपरेशन करून घेण्यासाठी आलेल्या रुग्णामुळे डॉक्टरांच्या डोक्याला ताप

doctor patient operation hospital funny marathi jokes | Marathi Jokes: ...म्हणून डॉक्टर ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णाच्या मागे पळत सुटले

Marathi Jokes: ...म्हणून डॉक्टर ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णाच्या मागे पळत सुटले

Next

एक डॉक्टर रुग्णाच्या मागे पळत होते...

काही लोकांनी त्यांना विचारलं.. नेमकं झालंय तरी काय..?

डॉक्टर (धापा टाकत)- अहो, चार वेळा हा माणूस माझ्याकडे डोक्यावर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आला.. प्रत्येकवेळी केस कापून झाले की पळून जातो..
 

Web Title: doctor patient operation hospital funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.