तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याल्याला सारसांचा जिल्हा अशी ओळख हळूहळू प्राप्त होत आहे. प्रेम आणि वैभवाचे प्रतीक असलेल्या सारस पक्षांच्या संवर्धनासाठी मागील १४ वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन मोहीमेमुळे गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यात ...
पश्चिम विदर्भ हा हमखास पाऊस बरसणारा प्रदेश आहे. या ठिकाणी ८५० ते ११०० मिमीपर्यंत पाऊस पडतो. तरीही पाणी अडवा पाणी जिरवा हे सूत्र विदर्भात यशस्वी झाले नाही. भरमसाट पडणारा पाऊस आणि वाहून जाणारे बांध, फुटणारे चर याला कारणीभूत आहे. यानंतरही त्याच तंत्रज्ञ ...
अफगाणिस्तानातून निर्वासित म्हणून आलेले लोंढे पाकिस्तानात ‘रेफ्यूजी कॅम्प’मध्ये जगले. काहीजण याच कॅम्पमध्ये तरुण झाले, काहीजण तिथंच जन्माला आले. या तारुण्याकडे अन्नपाणी नव्हतं, जगणंच निर्वासित होऊन तुंबलं. मात्र तरीही त्यातल्या काहींनी क्रिकेटचा आणि ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील 19 गावे जंगलाबाहेर नवीन ठिकाणी वसविण्यात आली, त्याला आता बराच काळ लोटला. लोकांना घरे मिळाली, रस्ते झाले, वीज आली, पाण्यासाठीची पायपीट कमी झाली, पण त्यांचे मन या ठिकाणी कधी रुजलेच नाही. पुनर्वसन झालेली गावे पुन्हा जंगलात ...
जंगलाच्या बाहेर पुनर्वसन झाल्यावर गावांचा कुपोषणाचा प्रश्न तर मिटला, पण दुषित पाण्यानं अनेक आजार पाठीशी लागले. जंगलात मका आणि जवारीची भाकरी मिळायची. इथे रेशनचा गहू अन् तांदूळ. तो कसा पचणार? आदिवासींच्या घराघरात मोहाची दारू तयार व्हायची, पण विकतच् ...
इंग्रजी शाळांमध्ये मराठीची सक्ती, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आणि राज्यात मराठी भाषा प्राधिकरण स्थापनेसाठी वातावरण सध्या तापले आहे, मात्र मराठीची दयनीय स्थिती काल नव्हती आणि आजच ती तशी झाली असे समजायचे कारण नाही. यासंदर्भात शंभर वर्षापूर्वीचे दाखले ...
गज़लसम्राट मेहदी हसन यांचे फोटो काढायची संधी अकस्मात माझ्याकडे चालून आली. हवे तसे क्लोज-अप टिपले गेल्यानंतर धीर करून मी खाँसाहेबांना म्हणालो, ‘गाते हुए कुछ एक्स्प्रेशन्स मिले तो.’ क्षणभर विचार करून ते म्हणाले, ‘अच्छा, क्या सुनेंगे?’ कोणत्याही वाद् ...
इंग्रजी शाळांमध्ये मराठीची सक्ती, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आणि राज्यात मराठी भाषा प्राधिकरण स्थापनेसाठी वातावरण सध्या तापले आहे, मात्र मराठीची दयनीय स्थिती काल नव्हती आणि आजच ती तशी झाली असे समजायचे कारण नाही. यासंदर्भात शंभर वर्षांपूर्वीचे दाखल ...