लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्वाल्हेर घराण्याची  स्वरमालिनी - Marathi News | Days with Malini Rajurkar | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :ग्वाल्हेर घराण्याची  स्वरमालिनी

अपार साधेपण आणि सुसंस्कृतता म्हणजे मालिनीताई !एका टप्प्याचे शब्द समजून घेण्यासाठीकेलेल्या फोनवर मालिनीताईंनीतो अख्खा टप्पा गाऊन दाखवला,त्या अतीवखाजगी मैफलीचे स्वर आजही मनात रुंजी घालतात. ...

डिझाईनमागे असतं शास्त्र आणि विचार. - Marathi News | What is design new series begins | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :डिझाईनमागे असतं शास्त्र आणि विचार.

माणसांनी वस्तू घडवल्या की वस्तूंनी माणसाला? या सगळ्याची सुरुवात कधी आणि कशी झाली असावी? म्हणजे मोबाइल फोन ‘जसा’ आहे, तो ‘तसा’ कसा घडला असेल? खुर्ची किंवा सोफा आज जसे आहेत तसे घडतो कोणकोणत्या टप्प्यातून गेले असतील? हे सगळे कोणी, कसे, कोणत्या मार्गाने ...

हे की ते:- विकास आणि पर्यावरणाच्या संघर्षात कोणा एकाचा बळी द्यावाच लागतो ही समजूत चुकीचीच. ती कशी? - Marathi News | Rajendra Shende on balance between progress and environment. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :हे की ते:- विकास आणि पर्यावरणाच्या संघर्षात कोणा एकाचा बळी द्यावाच लागतो ही समजूत चुकीचीच. ती कशी?

झाडं तोडू नका हे सगळ्यांना सांगायलाच हवं; पण त्याचबरोबर अपरिहार्य होईल तेव्हाकोणती झाडं केव्हा तोडावीत,कधी- कुठे लावावीत, याचंही प्रशिक्षण द्यायला हवं.‘आरे’मधली झाडं आणि ठाकरे सरकारने कारशेडला दिलेली स्थगिती यानिमित्ताने तेर पॉलिसी सेंटरचे चेअरमन आणि ...

‘फास्टॅग’मुळे सावकाश विरत चाललेली एक दुनिया. - Marathi News | Fastag and the world of toll gates closing its doors | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘फास्टॅग’मुळे सावकाश विरत चाललेली एक दुनिया.

बघता बघता गाडय़ांच्या काचांवर ‘फास्टॅग’ चिकटले.आता टोलनाका आला, की ना गाडय़ा थांबणार,ना चिल्लरवरून कल्ला होणार,ना काकडीवाले, ना बॉबीवाले खिडकीबाहेर घुटमळणार..जिकडंतिकडं स्कॅनरच्या कमानी उभ्या राहिल्यात. काही सेकंदांत तपासणी झाली की, ‘फास्टॅग’च्या गाडय़ा ...

स्वच्छतेमुळे पर्यटकांना खुणावतोय...'चांदागड' - Marathi News | Cleanliness is attracting tourists ... 'Chandagad' | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :स्वच्छतेमुळे पर्यटकांना खुणावतोय...'चांदागड'

चंद्रपूर शहर आणि जिल्हा ऐतिहासिक गोंडकालीन वास्तू, किल्ले, समाधी याकरिता ओळखला जातो. चंद्रपूर आणि आजूबाजूचा भूप्रदेश हा जवळपास साडेपाचशे वर्षे गोंडराजाच्या ताब्यात होता. हा गोंडकालीन समृद्ध वारसा आणि त्याचा गौरवपूर्ण इतिहास काळाच्या पडद्याआड जाणाच्या ...

नतमस्तक  - Marathi News | Atul Pethe remembers Dr. Shirram Lagoo and his great legacy! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :नतमस्तक 

डॉक्टरांनी आशयगर्भ वैचारिक प्रायोगिक नाटक लिहून घेतले, दिग्दर्शित केले, अभिनय केला आणि प्रसंगी निर्मिती केली. अडीअडचणीला अथवा मुस्कटदाबीला आवाज उठवला. हे सारे करत असताना स्वतर्‍ची बुद्धी, प्रतिभा, वेळ, पैसे आणि प्रतिष्ठा अक्षरश: पणाला लावली. प्रस ...

इंडिया 2020 : हे  स्वप्न  अजून  अपूर्णच  - Marathi News | India 2020- what happened to the Dr. Kalam's vision foe developed India! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :इंडिया 2020 : हे  स्वप्न  अजून  अपूर्णच 

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी 1998 साली देशापुढे ठेवलेल्या एका ध्येयाची अपूर्ण कहाणी. ...

चैतन्याचा सारांश-अंतर्देशीय पत्रवर छापलेले ‘पत्रसारांश’ हे बेडेकरांच्या नीटस ऊर्जेचे देखणो रूप! - Marathi News |  Summary of Consciousness - 'patrasaransha' printed on Inland Letters is a beautiful form of Bedekar's energy! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :चैतन्याचा सारांश-अंतर्देशीय पत्रवर छापलेले ‘पत्रसारांश’ हे बेडेकरांच्या नीटस ऊर्जेचे देखणो रूप!

देखणे  अक्षर आणि उपक्रमशीलतेने ख्यातकीर्त असलेले श्रीकृष्ण बेडेकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त. ...

डॉ.ओ.पी.कपूर - वैद्यकशास्रातील  पितामह  - Marathi News | Meet Dr. Oh P. Kapoor - an exemplary doctor and medical teacher | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :डॉ.ओ.पी.कपूर - वैद्यकशास्रातील  पितामह 

गेल्या साडेसहा दशकापासून वैद्यकीय क्षेत्रातील लाखो विद्याथ्र्याना विनामूल्य ज्ञानदानाचे काम करणार्‍या डॉ. ओ. पी. कपूर यांच्या व्याख्यानमालेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये झालेली आहे. उद्या 88व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या डॉ. कपूर यांच्या क ...