शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हवामान नोंदीच्या नव्या डॉप्लरसाठी १८ महिने प्रतीक्षा

By admin | Updated: September 2, 2016 01:21 IST

मुंबई उपनगरातील हवामानाची नोंद अचूक मिळवण्यासाठी नवा डॉप्लर बसवण्यासाठी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागेल, अशी माहिती हवामान खात्याने उच्च न्यायालयाने दिली.

मुंबई : मुंबई उपनगरातील हवामानाची नोंद अचूक मिळवण्यासाठी नवा डॉप्लर बसवण्यासाठी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागेल, अशी माहिती हवामान खात्याने उच्च न्यायालयाने दिली. मात्र, उच्च न्यायालयाने नवा डॉप्लर बसवण्यासाठी हवामान खात्याला १८ महिन्यांची मुदत दिली आहे. मुंबई व उपनगरात किती पाऊस पडणार आहे, याचा अचूक अंदाज मुंबई हवामान खात्याकडून मिळत नसल्याने, मुंबईत २६ जुलैसारखी स्थिती निर्माण होते. त्यामुळे मुंबई हवामान खात्याला मुंबई व उपनगराच्या हवामानचे अचूक नोंद देण्याचे निर्देश द्यावेत, अशी याचिका व्यवसायाने वकील असलेले अटल दुबेल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. महापालिकेकडे जोगेश्वरी येथील जागा हवामान खात्याच्या नावे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यांनी या प्रस्तावावर निर्णय घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडण्यात येईल. त्यावर महापालिकेच्या वकिलांनी जागा हस्तांतरणाबाबत निर्णय घेण्यासाठी काही काळ जाईल, अशी माहिती खंडपीठाला दिली. मात्र, खंडपीठाने महापालिकेला संपूर्ण प्रक्रिया दहा आठवड्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. महापालिकेने जागा हस्तांतरित केल्यानंतर हवामान खात्याला डॉप्लर बसवण्यासाठी किती कालावधी लागले, अशी विचारणा खंडपीठाने करताच अ‍ॅड. सिंग यांनी जागतिक निविदा काढून कंत्राट देईपर्यंत आणि प्रत्यक्षात डॉप्लर बसवेपर्यंत दोन वर्षे लागतील, अशी माहिती उच्च न्यायालयाला दिली. मात्र, उच्च न्यायालयाने हवामान खात्याला १८ महिन्यांची मुदत दिली. (प्रतिनिधी)