शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

उद्धव ठाकरेंचा सपत्नीक वंदे भारतने प्रवास; भाजप, शिंदे समर्थकांविरोधातला कोकण दौरा आटोपला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 10:04 PM

दोघांचेही एक्झिक्युटीव्ह क्लासमधील फोटो व्हायरल झाले आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या सोबत गेलेले शिवसेनेचे आमदार, भाजपाचे नारायण राणे आदींविरोधात टीका केली होती.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोकण दौऱ्यावर भाजप, मोदी-शाह आणि शिंदे यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणात टीकेची राळ उडविली होती. रायगडातून सुरु झालेला दौरा पार तळकोकणात सावंतवाडीपर्यंत झाला होता. येताना उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी वंदे भारतने प्रवास केला आहे. 

दोघांचेही एक्झिक्युटीव्ह क्लासमधील फोटो व्हायरल झाले आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या सोबत गेलेले शिवसेनेचे आमदार, भाजपाचे नारायण राणे आदींविरोधात टीका केली होती. आजही उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीत सभा घेत मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली होती. हा दौरा आटोपून उद्धव ठाकरे यांनी चिपळून रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे वंदे भारत एक्स्प्रेसने प्रयाण केले. 

रत्नागिरीत काय म्हणाले...लोकसभा निवडणुकीत आपली रत्नागिरीची जागा कायम राहिलीच पाहिजे आणि त्यानंतरच्या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवायला हवाय. गद्दारांचे डिपॉझिट असे जप्त करा की पुन्हा कोणी रत्नागिरीमधून गद्दारीतील ‘ग’सुद्धा उच्चारणार नाही, असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसShiv Senaशिवसेना