शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या 63 वर्षातील जून तिसरा वाईट पावसाळी महिना

By admin | Updated: June 29, 2014 00:38 IST

मान्सूनच्या पहिल्याच महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे गेल्या दशकभरातील हा सर्वात कमी पावसाचा महिना ठरला आह़े

मुंबई : मान्सूनच्या पहिल्याच महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे गेल्या दशकभरातील हा सर्वात कमी पावसाचा महिना ठरला आह़े 
एवढेच नव्हे तर 1951 पासून तुलना केल्यास यंदाचा जून महिना हा 63 वर्षातील तिसरा भीषण महिना म्हणून नोंद होणार आह़े यामुळे मुंबईकरांना यंदा भीषण पाणी संकटाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत़
2क्क्9 मध्ये पावसाने अशाच पद्धतीने दडी मारली होती़ त्या वेळेस जून महिन्यात 216़5 मिमी म्हणजे दशकभरातील सर्वात कमी पाऊस पडला होता़ त्यामुळे धरणो आटल्याने मुंबईला भीषण पाणी संकटाचा सामना करावा लागला होता़ यापूर्वी 1972 मध्ये सर्वात कमी म्हणजे क़्6 मिमी पाऊस पडला होता़, तर 1995 मध्ये त्या खालोखाल 82़2 मिमी पाऊस झाला होता़
गेल्या वर्षी एकटय़ा जून महिन्यातच शहरात 1क्29 मिमी पाऊस झाला़ मात्र, यंदा सांताक्रूझ वेधशाळेत आतार्पयत 87़3 मिमी पावसाची नोंद झाली आह़े जून कोरडा गेल्याने किमान जुलै महिना तरी ही तूट भरून काढेल, अशी अपेक्षा आह़े यासाठी जुलै महिन्यातील पावसाच्या पॅटर्नचा अभ्यास करणार असल्याचे हवामान खात्यातील एका अधिका:याने सांगितल़े 
या वर्षी कमी पाऊस होण्यास अनेक कारणो आहेत़ यापैकी एक असलेल्या नानौक या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकला नाही़ त्यामुळे पावसाळी ढग सक्रिय झाले नाहीत़ याचा परिणाम मान्सूनवर झाला आह़े त्यामुळेच जून महिना पावसाची वाट पाहण्यात गेला आहे. (प्रतिनिधी)
 
उरला अवघा 
महिनाभराचा साठा
च्वर्षभराचा आवश्यक पाणीसाठा - 13 लाख 
दशलक्ष लीटर
च्2क्13 जून - तलावांतील पाणीसाठा- तीन लाख 47 हजार 116 दशलक्ष लीटर
च्2क्14 जून - तलावांतील पाणीसाठा - एक लाख 27 हजार 997 दशलक्ष लीटर
च्आजच्या घडीला तलावांमध्ये असलेला पाणीसाठा अवघा महिनाभर मुंबईकरांची तहान भागवू शकेल.
 
जुलै-ऑगस्टमध्ये 
चांगला पाऊस
1 जूनपासून आतार्पयत संपूर्ण देशात 8क़्8 मिमी पावसाची नोंद झाली आह़े जून महिन्यात 17 टक्केच पाऊस सक्रिय झाला असून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आह़े
 
जून महिन्यातील पाऊस
2क्क्4 : 254 2क्क्5 : 564
2क्क्6 : 481 2क्क्7 : 75क्
2क्क्8 : 8क्क्2क्क्9 : 216
2क्1क् : 712 2क्11 : 662
2क्12 : 299 2क्13 : 1क्3क्
पावसाची नोंद (मिमी)