शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

स्टार्टअप, इंडिया

By admin | Updated: October 29, 2016 03:13 IST

माणसाची गुणवत्ता त्याच्या स्थानावरून मोजण्याची ‘खास भारतीय’ प्रथा मोडीत काढल्याबद्द्ल या देशाने स्टार्टअप कंपन्यांचे आभार मानले पाहिजेत.

माणसाची गुणवत्ता त्याच्या स्थानावरून मोजण्याची ‘खास भारतीय’ प्रथा मोडीत काढल्याबद्द्ल या देशाने स्टार्टअप कंपन्यांचे आभार मानले पाहिजेत. विदेशातल्या शिक्षणाचा-कामाचा अनुभव घेऊन स्वतंत्र व्यवसाय उभारण्यासाठी भारतात परतलेल्या तरुण उद्योजकांच्या पिढीने इथली ‘कार्यसंस्कृती’ बदलायला घेतली आहे. इथे बॉसला वेगळी केबीन नसते, अनेकदा तर बॉसच नसतो. असतात ते एका ध्येयाने झपाटलेले सहकारी. रतन टाटा ते एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारतात. एका समान पातळीवरून गुणवत्तेच्या आधारावर परस्परांशी स्पर्धा करतात. इथे व्यावसायिक यश मिळवण्यासाठी कुणातरी बड्या घरचे बेटे असण्याची सक्ती नसते, सत्ताकेंद्रांशी ‘अर्थपूर्ण जवळीक’ आणि ‘कनेक्शन्स’ असण्याची पूर्वअट नसते.- बदलत्या भारताच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत असे उद्योगक्षेत्रातले हे तरुण चित्र मला मोठी उमेद देते.माझी पिढी हे घडवू शकली नाही... आता या पंचविशीतल्या तरुण मुला-मुलींचा हात धरून मी शिकतो आहे.

-------

दीपोत्सवची झलक बघण्यासाठी, तसेच ऑनलाइन ऑर्डर देण्यासाठी इथे क्लिक करा...