शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पडला; भाजपने बालेकिल्ला फोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 15:13 IST

Solapur city central Assembly Election 2024 Result Live Updates: महाराष्ट्रात मविआचे भलेभले नेते पराभूत झाले आहेत. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेसचा आणखी एक बालेकिल्ला ढासळला आहे.

Solapur city central Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live दगाबाजीवरून रंगलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या सोलापूरमधील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. महाराष्ट्रात मविआचे भलेभले नेते पराभूत झाले आहेत. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेसचा आणखी एक बालेकिल्ला ढासळला आहे. सोलापूर शहर मध्य मतदार संघातून भाजपाचे देवेंद्र कोठे विजयी झाले आहेत. 

सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ भाजपला कधीच लाभला नव्हता. या मतदारसंघात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी तर हा मतदारसंघ कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडम यांच्याकडे होता. या निवडणुकीत आलेल्या त्सुनामीत काँग्रेसचे उरलेसुरलेले बालेकिल्लेही उध्वस्त झाले आहेत. 

प्रणिती शिंदे खासदार झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचे वारसदार म्हणून काँग्रेसचे चेतन नरोटे यांना आमदारकीचे तिकीट दिले होते. नरोटे यांचा ४० हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला आहे. एमआयएमचे फारूक शाब्दि हे देखील या रिंगणात होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Praniti Shindeप्रणिती शिंदेsolapur-city-central-acसोलापूर शहर मध्यBJPभाजपा