शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर शिवाजी महाराजांची बदनामी

By admin | Updated: June 1, 2014 01:02 IST

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर व चित्रे फेसबुकवर आपलोड करण्यात आल्याचे शनिवारी उघडकीस आल़े

पुणो/औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर व चित्रे फेसबुकवर आपलोड करण्यात आल्याचे शनिवारी उघडकीस आल़े त्यानंतर राज्यात सर्वत्र संतापाची लाट पसरली असून, अनेक ठिकाणी नागरिकांकडून रास्तारोको करण्यात आला़ तर काही ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली़ 
फेसबुकवर शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या नावाने पेज तयार करुन त्यावर आक्षेपार्ह फोटो अपलोड करण्यात आले होत़े त्यावरुन पुणो शहर व जिलत अनेक ठिकाणी कार्यकर्ते संतप्त झाल़े काही ठिकाणी बसगाडय़ांवर दगडफेक करुन काचा फोडण्यात आल्या़ 
पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी सांगितले,‘‘ कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आह़े या मजकुरावर लाईक करण्यांवरही गुन्हा दाखल करण्यात येईल.’’ ‘महापोलीस’ या वेबसाईटवरुन हे फेसबुकवरील पेज ब्लॉक केले असल्याचे सांगण्यात येत आह़े दरम्यान, पोलीस प्रशासनाने गुगल कंपनीशी संपर्क साधून त्यांना हे पेज ब्लॉक करण्यास सांगितले आह़े दरम्यान औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी शिवप्रेमींनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. रविवारी सकाळी या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे क्रांतीचौकात निदर्शने करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
 
येवल्यात बसवर दगडफेक
च्नाशिक : येवल्यात संतप्त युवकांनी एसटी महामंडळाच्यसा बसेससह खासगी वाहनांवर दगडफेक केली. या प्रकारामुळे येवला शहरात तणाव निर्माण झाला असून,  परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दंगा नियंत्रण दलास पाचारण करण्यात आले आहे. 
कुडरूवाडीत बसेस फोडल्या
च्कुडरूवाडी शहरात संतप्त शिवप्रेमीनी रात्री साडेनऊ वाजता राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक केली. त्यात पाच बसचे मोठे नुकसान झाले.