शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 07:35 IST

चोंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व मंत्री बैठकीला  उपस्थित होते.

- अण्णा नवथरलोकमत न्यूज नेटवर्कचोंडी (अहिल्यानगर) : अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दीनिमित्त राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी ५,५००कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. त्यात चोंडी येथील अहिल्यादेवींच्या स्मृतिस्थळाचा विकास करण्यासाठी ६८१ कोटींच्या आराखड्याचाही समावेश आहे.

चोंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व मंत्री बैठकीला उपस्थित होते.  महत्त्वाचे निर्णयअहिल्यादेवी यांनी उभारलेल्या पाणी वाटप प्रणालीचे जतन करण्यात येणार आहे. यामध्ये चांदवड, त्र्यंबकेश्वर, मल्हार गौतमेश्वर, जेजुरी तलावांसह १९ विहिरी, ६ घाट, ६ कुंड, ३४ जलाशय यांचा समावेश आहे.

इतर मंदिरांसाठी निधी : अष्टविनायक गणपती मंदिर (१४७.८१ कोटी), श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा (१,८६५ कोटी), श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा (२५९.५९ कोटी), श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा (२७५ कोटी), श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा (१४४५.९७ कोटी), श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखडा (८२९ कोटी).

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगर