शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भांडुपमध्ये ‘सुुपर स्पेशालिटी’ची वेगाने उभारणी : मुख्यमंत्री

By admin | Updated: June 13, 2014 03:09 IST

मुंबई पूर्व उपनगर भांडुप येथील नियोजित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीसाठी वेगाने पावले उचलली जातील.

मुंबई : मुंबई पूर्व उपनगर भांडुप येथील नियोजित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीसाठी वेगाने पावले उचलली जातील. या हॉस्पिटलसाठी १५० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.मनसेचे शिशिर शिंदे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. हे हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय सप्टेंबर २०१३मध्ये झाला होता. मुंबईचे महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष आणि राज्य शासन यांच्यात बैठकही झाली. हॉस्पिटलची इमारत उभारण्यासाठी खासगी विकासकाकडून महापालिकेने भूखंडही ताब्यात घेतला. त्यानंतर बांधकामाचे प्रारुपासाठी जाहिराती देण्यात आल्या. प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आणखी निविदा काढण्यात आली. चालू वर्षी २ कोटी रुपयांची तरतूद या हॉस्पिटलसाठी करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या हॉस्पिटलचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी शिशिर शिंदे आणि प्रवीण दरेकर यांनी लावून धरली. आपण स्वत: शिशिर शिंदे, महापालिकेचे अधिकारी यांच्यासह जागेची पाहणी करू तसेच बैठक देखील घेऊ, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिले. शिंदे यांच्या मतदारसंघातील छत्रपती शिवाजी तलावाचे कामसुरू करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)