Maharashtra (Marathi News) समान पाणी योजनेच्या कामासाठी २ हजार २६४ कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याच्या विषयावर बुधवारी खास सभा होत आहे. ...
शिक्षण संचालकांपर्यंत लॉबिंगचा प्रयत्न: केंद्रीय प्रवेश पद्धतीला महाविद्यालयांचा विरोध ...
खासगी जागाच नव्हे तर शासकीय जागा देण्यासही आस्थापनांनी विरोध केल्याने पुण्याच्या मेट्रोला अडथळे आले आहेत. ...
लासलगाव येथील कांद्याची बाजारपेठेतील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. मागील सहा दिवसांपासून एकही ट्रॅक्टर येथे फिरकलेला नाही ...
कळमनुरी मतदारसंघाचे दोनदा आमदार राहिलेले गजानन घुगे यांनी भाजपात प्रवेश केला आहेय मागील काही दिवसांपासून शिवसेनेत घुसमट ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचे ह्यड्रीमह्ण असलेल्या ५०-५० परीक्षा प्रणालीला ...
विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन अमरावती जिल्ह्यात चांगलेच चिघळले असून आंदोलकांनी अधिकाऱ्यांच्या घरांना "टार्गेट" केले. ...
झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत (एसआरए) सदनिका मिळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील 25 ते 30जणांकडून 48 लाखांची रोकड ...
महाराष्ट्रातील शेतक-यांना ३१ आॅक्टोबरपूर्वी कर्जमाफी देण्याचा निर्णय नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. ...
मिरजेतील महसूल विभागाच्या अभिलेख कक्ष (रेकॉर्ड रूम)मधील जुन्या कागदांचा शोध घेताना इब्राहिम आदिलशाहच्या काळातील १५५३ मधील प्रशासकीय वही सापडली आहे. ...