लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पशुवैद्यकीय इमारत धुळीत - Marathi News | Veterinary building dust | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पशुवैद्यकीय इमारत धुळीत

तालुका लघुपशु सर्व चिकित्सालय यात जनावरे उपचारासाठी येत नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांची इमारत धूळ खात पडून आहे. ...

विनयभंगप्रकरणी सक्तमजुरी - Marathi News | Molestation case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनयभंगप्रकरणी सक्तमजुरी

भर रस्त्यामध्ये सिग्नलजवळ हात धरून तिचा विनयभंग करणाऱ्यास एक वर्षे सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली ...

‘माळेगाव’ ऊस उत्पादकांना प्रतिटन २०० रुपये मिळणार - Marathi News | 'Madegaon' sugarcane growers will get Rs 200 per tonne | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘माळेगाव’ ऊस उत्पादकांना प्रतिटन २०० रुपये मिळणार

माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ऊस विकास संवर्धन अनुदान अंतर्गत सभासद आणि गेटकेनधारकांना २०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय आज घेतला. ...

दारू दुकानावर रणरागिणींचा हल्लाबोल - Marathi News | Ranaragani attacks on liquor shops | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दारू दुकानावर रणरागिणींचा हल्लाबोल

मुळेवाडी (मंचर) येथे अवैधरीत्या चालणाऱ्या दारूच्या दुकानावर महिलांनी आज हल्लाबोल केला ...

बारामतीत शेतकऱ्यांचा जागरण गोंधळ - Marathi News | Awakening of farmers in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत शेतकऱ्यांचा जागरण गोंधळ

बारामती प्रांत कार्यालयासमोर जागरण गोंधळ करून अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले. ...

जखमी हरणास जीवदान - Marathi News | Lived to the wounded man | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जखमी हरणास जीवदान

जखमी झालेल्या एका मादी हरणास ग्रामस्थ व प्राणिमित्रांच्या सहाय्याने कात्रज येथील उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. ...

भूखंड स्वमालकीचाच; विकसकाचा दावा - Marathi News | Plot ownership; Developer Claims | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भूखंड स्वमालकीचाच; विकसकाचा दावा

मित्रमंडळ चौकातील महापालिकेच्या मालकीचा भूखंड व ज्यावर कुंपण बांधले आहे तो भूखंड वेगवेगळा असल्याचा दावा संबंधित विकसकाच्या वतीने करण्यात आला ...

औषधखरेदीचा निर्णय लांबणीवर - Marathi News | Prolonged decision on drug purchase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औषधखरेदीचा निर्णय लांबणीवर

महापालिका स्थायी समितीने मंगळवारी झालेल्या सभेत कीटकनाशक औषधे खरेदी करण्याच्या विषयाला मात्र मान्यता दिली. ...

साताबाऱ्यातील त्रुटींना अधिकारी जबाबदार - Marathi News | Officer responsible for the errors in the level | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साताबाऱ्यातील त्रुटींना अधिकारी जबाबदार

गावोगावी मंडल अधिकारी किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सातबारा उताऱ्यांचे चावडी वाचन केले जात आहे. ...