लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मान्सून ९८ टक्के - Marathi News | Monsoon is 98 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सून ९८ टक्के

मान्सूनचे आगमन काहिसे लांबणार असल्याच्या बातमीने हिरमोड झाला असला तरी राष्ट्रीय हवामान विभागाने मंगळवारी एक खुशखबर दिली ...

संप काळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच - Marathi News | The farmers' suicides have begun during the period | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संप काळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच

कर्जबारीपणाला कंटाळून विदर्भ तीन आणि मराठवड्यात दोन शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळल्याच्या घटना घडल्या आहेत. ...

‘त्या’ नोटीसला उच्च न्यायालयाची स्थगिती - Marathi News | High court verdict for 'those' notices | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ नोटीसला उच्च न्यायालयाची स्थगिती

महामार्गाच्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या पुण्याच्या तीन क्लबना दारू न विकण्यासंदर्भात राज्य सरकारने नोटीस बजावली आहे. ...

‘स्वाभिमानी’मुळे सरकार अडचणीत! - Marathi News | 'Swabhimani' government in trouble! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘स्वाभिमानी’मुळे सरकार अडचणीत!

शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील वर्चस्ववादाचा फटका भाजपा सरकारला बसला आहे ...

बारावी फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Announcing the 12th round of the test | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावी फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर

जुलै २०१७मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या फेरपरीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले ...

केडीएमसी मोफत उचलणार डेब्रीज - Marathi News | Deals in KDMC Free Pickup | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केडीएमसी मोफत उचलणार डेब्रीज

शहरातील नागरिक व विकासकांमार्फत करण्यात येणाऱ्या बांधकाम व दुरुस्तीच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात डेब्रीज निर्माण होते. ...

‘त्या’ कार्यकर्त्याचे मूक उपोषण - Marathi News | Mute fasting of those 'workers' silent fasting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ कार्यकर्त्याचे मूक उपोषण

माहिती चळवळीतील (आरटीआय) कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्यावर मार्चमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. ...

१०५ कंत्राटी चालकांचे मानधन थकले - Marathi News | 105 Contract workers' monetary tiredness | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०५ कंत्राटी चालकांचे मानधन थकले

केडीएमसीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या १०५ वाहनचालकांना तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही ...

शिवसेना-भाजपात कलगीतुरा - Marathi News | Shiv Sena-BJP Kagittitura | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना-भाजपात कलगीतुरा

कल्याण-डोंबिवली महापालिकेची तहकूब महासभा मंगळवारी आयुक्तांच्या बदली सत्रावरून चांगलीच गाजली ...