लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
भोगवटा प्रमाणपत्राविना वीजजोडणी देऊ नका - हायकोर्टाचे आदेश - Marathi News |  Do not give electricity connection without occupation certificate - order of high court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोगवटा प्रमाणपत्राविना वीजजोडणी देऊ नका - हायकोर्टाचे आदेश

भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या एकाही गृहप्रकल्पाला यापुढे वीजजोडणी देऊ नका, असे आदेश नागपूर खंडपीठाने गुरुवारी महावितरण व एसएनडीएल कंपनीला दिला आहे ...

आयपीएस अमर जाधव यांची स्वेच्छानिवृत्ती, गृह विभागाकडून विनंती मंजूर - Marathi News | Approval of the request of IPS Amar Jadhav's voluntary retirement, home department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयपीएस अमर जाधव यांची स्वेच्छानिवृत्ती, गृह विभागाकडून विनंती मंजूर

गेल्या जवळपास सहा वर्षापासून रजेवर असलेले वादग्रस्त पोलीस उपायुक्त अमर जाधव यांनी पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. दिर्घ कालावधीतील त्यांची गैरहजरी अभ्यास रजा (स्टडी लिव्ह) मध्ये वर्ग करीत स्वेच्छानिवृत्तीसाठी केलेला ...

विजयेंद्र बिद्री सीबीआय युनिटचे नवे अधीक्षक - Marathi News | Vijendra Bidri CBI Superintendent of Unit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजयेंद्र बिद्री सीबीआय युनिटचे नवे अधीक्षक

चंबळच्या खोºयात डाकूंची (दरोडेखोरांची) दाणादाण उडवून देणारे विजयेंद्र बिद्री यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) च्या नागपूर युनिटचे अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला आहे. ...

त्रिमूर्तींचे हातात हात, मुत्तेमवार-ठाकरेंवर मात - Marathi News |  Triumauri hands in hand, beat Muttemwar and Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :त्रिमूर्तींचे हातात हात, मुत्तेमवार-ठाकरेंवर मात

गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये गटबाजीच्या राजकारणातून वर्चस्वाची लढाई सुरू आहे. ...

कोच मिळाल्यास दररोज धावणार दुरांतो - Marathi News | If you get a coach, Duranto runs every day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोच मिळाल्यास दररोज धावणार दुरांतो

नागपूर-मुंबई दरम्यान दररोज धावणारी दुरांतो एक्स्प्रेस आता एक दिवसाआड चालण्याची शक्यता आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता ... ...

बांधकाम व हॉस्पिटलच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी - Marathi News | Employment Opportunities in Construction and Hospital Areas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांधकाम व हॉस्पिटलच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी

नागपुरात कन्स्ट्रक्शन व हॉस्पिटल या क्षेत्रामध्ये रोजगाराची वाढती मागणी आहे. तसेच वाहन चालकांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. ...

राज्यात कॅन्सर रुग्णालयांची आवश्यकता - मुख्यमंत्री - Marathi News | Cancer Hospital requirement in the state - Chief Minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यात कॅन्सर रुग्णालयांची आवश्यकता - मुख्यमंत्री

कॅन्सर रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे टाटा रुग्णालय अपुरे पडत असल्याने अशा इतरही अनेक रुग्णालयांची आवश्यकता असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ...

पुन्हा पकडली सुपारी - Marathi News | The catch again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुन्हा पकडली सुपारी

अन्न व औषध प्रशासन विभागाने सुपारी व्यावसायिकांवर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. गुरुवारी एका व्यावसायिकाकडून ११.५० लाख रुपयांची निकृष्ट दर्जाची सुपारी जप्त केली. ...

जमीन खचली,चिमुकल्याचा अंत - Marathi News | Land is tired, the end of pinch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जमीन खचली,चिमुकल्याचा अंत

भुसभुशीत झालेल्या अंगणातील विहिरीजवळची जमीन अचानक खाली गेल्यामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले. ...