मुंबईत मातीच्या कामासाठी प्रसिद्ध असलेला धारावी येथील कुंभारवाडा सध्या दिवाळी सणानिमित्त पणत्या बनवण्यात व विक्रीमध्ये गुंतला आहे. कुंभारवाड्यातील पारंपरिक ... ...
रस्त्यावरील खड्ड्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नवी मुंबईत घडली आहे. खारघर सेक्टरमध्ये हा अपघात झाला. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून तरुणीचा मृतदेह रस्त्यावर पडला असतानाही लोक मदत करण्याऐवजी बाजूने रस्ता काढत निघून जात असल्याच ...
नाशिक : पाथर्डी गाव चौफुलीच्या पुढे असलेल्या राजवाड्यासमोर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी तिघा मित्रांनीच आपल्या मित्राच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना रविवारी (दि़१५) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली़ विशाल दावल हिरे (२१, रा़चे ...
माझ्या तक्रारी माझ्या समोरच करा. माझ्याकडे येऊन करा. आधी आपला जिल्हा, मतदारसंघ सांभाळा. निकाल द्या. मग इतर बाबींचे बोला'', असे खडेबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना सुनावले. ...
तिकीटाचे पैसे जास्त घेतल्याच्या कारणावरुन रमेश पेटकुलकर (वय 48 वर्ष) या प्रवाशाने एसटी वाहक कल्पेश चोरगे (वय 35 वर्ष) यांच्या हाताचा चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. ...
दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रीलय कॉरिडर (डीएमआयसी), शेंद्रा आणि आॅरिकमध्ये उद्योग येण्यासाठी स्वीडनमध्ये मार्केटींग करण्यात आली असून तेथील ४०० उद्योग सध्या भारतात आहेत. त्यांच्याशी गेल्या महिन्यांत चर्चा केल्यानंतर आशा पल्लवीत झाल्याचे उद्योगमंत्री सुभाष देस ...
मुंबई महानगर पालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर यांनी कोकण भवनात जाऊन आयुक्त सामान्य प्रशासन विभागातील अधिका-यांची भेट घेतली. ...