लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भ्रष्टाचार व आतंकवादाचा नायनाट करण्याचे कारण सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला १००० व ५०० रूपयाच्या नोटा बंद केल्या आहेत. परंतु भ्रष्टाचार किंवा आंतकवाद संपला नाही. उलट देशाचा विकास दोन टक्क्याने घस ...
जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात जोमाने कारवाई करणे सुरू आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने अवैध दारू विरोधात आधी एल्गार पुकारला होता. ...
कन्हाळगाव येथील शामसुंदर खुणे या शेतकºयाने शेतात उत्पादीत केलेले धानपीक निकृष्ट दर्जाचे असल्याचे दर्शवून त्यांचे धान खरेदी करण्यास नकार देत चक्क परत करण्यात आले. ...
प्रमुख राज्य महामार्ग ११ वर सुकी फाटा ते बरडटोली दरम्यान रस्त्याचे काम सहा महिन्यापूर्वी झाले होते. आता रस्त्याला पुन्हा मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. ...