शेडगाव चौरस्ता ते सेवाग्राम मार्गावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या रस्त्यावरील लहान-मोठ्या नाल्यांवर जुने ढोल्यांचे पूल काढून नवीन पुलांचे बांधकाम केले जात आहे. ...
अधिकाºयांनी एकमेकांशी समन्वय ठेवून एकजुटीने योजना कार्यान्वित कराव्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी येथील तहसील कार्यालयात शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत केल्या. ...
येथील मुख्य रस्त्याच्या पुनर्बांधणीकरिता सजग नागरिक मंचचे सदस्य कपिल दरवरे यांनी रविवारी सकाळी १०.३० वाजता चिमुकल्यांच्या हस्ते ज्युस घेऊन उपोषणाची सांगता केली. ...
आठ लाख लोकसंख्येच्या अमरावती शहरात केवळ ५६९ मालमत्ताधारकांनीच ‘आॅक्युपन्सी’ सर्टिफिकेट अर्थात भोगवटा प्रमाणपत्र मिळविल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. ...
यावर्षी अत्यल्प पावसामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न आतापासूनच भेडसावत असतानाच जिल्हा पातळीवर उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी बैठका सुरू असतानाच..... ...