लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकमध्ये चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणा-या पतीस जन्मठेप - Marathi News | nashik,wife,murder,husband,life,imprisonment,conviction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणा-या पतीस जन्मठेप

नाशिक : एसटीमध्ये कंडक्टर असलेल्या पत्नीचा चारीत्र्याच्या संशयावरून गळा आवळून खून केल्यानंतर फाशी घेतल्याचा बनाव करून फरार झालेला आरोपी अरूण पांडूरग मुकणे (शिवामृत सोसायटी, एकता नगर,बोरगड, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़एम़नंदेश्वर यांनी सोमवा ...

VIDEO - चित्रपटांवर बंदी, आंदोलने यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी - अंधश्रद्धा निर्मुलन समिती - Marathi News | The ban on films, the agitation, and the expression of freedom of expression - the superstition Nirmulan Samiti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO - चित्रपटांवर बंदी, आंदोलने यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी - अंधश्रद्धा निर्मुलन समिती

न्यूड, एस दुर्गा, दशक्रिया, पद्मावती आदी चित्रपटांच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...

सटाण्यातील चौदा लाखांच्या दरोड्याची उकल - Marathi News | nashik,satana,daroda,four,criminal,arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सटाण्यातील चौदा लाखांच्या दरोड्याची उकल

नाशिक : सटाणा तालुक्यातील तेलदर शिवारात दरोडा टाकून दाम्पत्यास जबर मारहाण केल्यानंतर चौदा लाखांची लूट करणाºया चार दरोडेखोरांना सटाणा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करून सोमवारी (दि़२० अटक केली़ सोमनाथ गुलाब पवार (३७, रा़जाखोड, सटाणा), द ...

देशातील सर्वोत्तम 15 रुग्णालयांमध्ये केईएम सहाव्या क्रमांकावर - Marathi News | KEM ranked sixth in the top 15 hospitals in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातील सर्वोत्तम 15 रुग्णालयांमध्ये केईएम सहाव्या क्रमांकावर

दर्जेदार उपचार आणि विविध आजारांवर संशोधन करणा-या भारतातील सर्वोत्तम 15 रुग्णालयांची यादी प्रसिद्ध झाली आहे. ...

डोंबिवली एमआयडीसीतील अल्यू फिन कंपनीत स्फोट, दोन कामगार जखमी - Marathi News | Two employees injured in Alu Fin blast in Dombivli MIDC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली एमआयडीसीतील अल्यू फिन कंपनीत स्फोट, दोन कामगार जखमी

सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास येथील फेज टू मधील अँल्यूफिन या अल्युमिनियम कोटींगच्या कंपनीत काँम्प्रेसरचा स्फोट झाला. ...

कर्जमाफी : केवळ ४ हजार लाभार्थी!, यादीच्या घोळात अडकली प्रक्रिया - Marathi News | Debt Waiver: Only 4 thousand beneficiaries! Process stuck in the list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफी : केवळ ४ हजार लाभार्थी!, यादीच्या घोळात अडकली प्रक्रिया

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अजूनही याद्यांच्या घोळातच अडकली आहे. ...

‘पद्मावती’चे प्रदर्शन पुढे ढकलले - Marathi News | Postponed the performance of 'Padmavati' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पद्मावती’चे प्रदर्शन पुढे ढकलले

‘पद्मावती’ या ऐतिहासिक कथानकावरील चित्रपटाची १ डिसेंबर ही प्रदर्शनाची नियोजित तारीख ‘व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ या निर्मात्या व वितरण कंपनीने स्वत:हून पुढे ढकलली आहे. ...

दिघी बंदराचा अपुरा वापर, सामंजस्य करारामुळे आशा पल्लवित - Marathi News | Dighi port makes insufficient use, reconciliation hope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिघी बंदराचा अपुरा वापर, सामंजस्य करारामुळे आशा पल्लवित

देशाच्या पश्चिम किना-यावर आणि मुंबई या आर्थिक राजधानीच्या जवळ महत्त्वाचे बंदर म्हणून विकसित करण्यात आलेल्या दिघी बंदराची १८ लाख टन क्षमता वापराविना पडून आहे. ...

पश्चिम व-हाडात १९१ शेतक-यांना कर्जमाफी ! - Marathi News | 191 farmers in West Wadat loan forgiveness! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्चिम व-हाडात १९१ शेतक-यांना कर्जमाफी !

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील १९१ शेतक-यांना कर्जमाफी मिळाली. उर्वरित पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू आहे. ...