राज्याच्या शेवटच्या टोकावरील बगलवाडी या अतिदुर्गम व जंगलाच्या सानिध्यात वसलेले गाव. येथील आदिवासी कोलाम बांधवांना अजूनही नरकयातना सहन कराव्या लागत आहे. डबक्यातील पाणी पिऊन जीवन जगावे लागत आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिल्यानंतरही मराठीत बोर्ड न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात मनसेने रविवारी खळखट्याक आक्रमक आंदोलन करीत इंग्रजी बोर्ड मनसे कार्यकर्त्यांनी खाली उतरविले. ...