नागभीड तसेच चिमूर तालुक्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. एकूण क्षेत्रफळापैकी नागभीड तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रात धान पीक घेतले जाते. तर चिमूर तालुक्यामध्येही मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात येते. यावर्षी सुरूवातीला पावसाने शे ...
वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या १२ पेट्या आढळून आल्या. यावेळी दारुसाठा व वाहन असा तीन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई भद्रावती येथे करण्यात आली. या कारवाईत दोन लाख ८० हजार रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त करण्यात आला. ...
परीक्षा केंद्रासाठी यापूर्वीच्या निकषानुसार विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पायाभूत सुविधा नसतानाही दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र दिले जात होते. परिणामी जुन्या निकषांची दुरूस्ती करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली. ...
सिरोंचा तालुक्यातील गोदावरी व प्राणहिता नद्यांवर पुलाचे बांधकाम झाल्यामुळे तेलंगणा राज्याची सीमा जुळली. तसेच पातागुडम जवळील इंद्रावती नदीवरही पुलाचे बांधकाम निम्म्यापेक्षा अधिक झाल्याने पुढील वर्षीपर्यंत छत्तीसगड राज्याची सीमादेखील जोडली जाईल. ...