राष्ट्रपती खुद्द माझ्या निवासस्थानी आले व त्यांनी माझी चौकशी केली यामुळे मी गौरवान्वित झाले आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत दीदींनी आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. ...
गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावल्याचे संपूर्ण जगाने मान्य केले आहे. मात्र न्यूटनच्या आधी हजारो वर्षांपूर्वी हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख करण्यात आला आहे, असा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी केला आहे. ...
शासनाने अलिकडेच सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी (एसईबीसी) आरक्षण लागू केले आहे. सदर आरक्षण लक्षात घेऊन आदिवासीबहुल असलेल्या जिल्ह्यांमधील प्रशासकीय पदांच्या बिंदू नामावलीत बदल केला जाणार आहे. ...
आपली घरे, प्रतिष्ठानांमध्ये सुरू असलेले अनावश्यक वीज दिवे दररोज किमान एक तासासाठी बंद ठेवा, असे आवाहन महापालिका कर्मचारी आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी केले. ...
न्यायपालिका असो वा निवडणूक आयोग त्यांनी सरकारपुढे नमते घेतलेले आहे. कुठली स्वप्ने पाहावी, याचादेखील अधिकार माणसाला राहिलेला नाही, अशी टीका पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी येथे केली. ...