एटापल्ली तालुक्यात एसबीआय ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे. जुनी बँक असल्याने या बँकेत अनेक ग्रामीण भागातील नागरिकांची बँक खाती आहेत. श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेचे सानुग्रह अनुदान याच बँकेच्या खात्यात जमा होत असल्याने ग्रामीण भागातील नागरि ...
स्थानिक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत सोमवारी शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय मुला, मुलींच्या वसतिगृहातील तंबाखूमुक्त समन्वयकांचे प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी ते बोलत होते. गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व मुक्तिपथच्या संयुक्त विद ...
माधोजी भगवान शेडमाके (६५) असे जखमी इसमाचे नाव आहे. शेडमाके हे नेहमीप्रमाणे पहाटेला गावाबाहेरच्या शेताकडे गेले असता, कळपातील एका रानटी डुकराने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर पुन्हा दोन वेळा डुकराने त्यांना उचलून खाली आपटले ...
कृषी विज्ञान केंद्र सोनापूर व केंद्रीय कुकुट विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ११ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत शेती व्यवसायपुरक कुकुटपालनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणाचे उद्घाटन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा आयु ...
खरीप हंगामात सुमारे १ लाख ७७ हजार ८८१ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. यावर्षी सुरूवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने धानपिकाची स्थिती चांगली आहे. रोगराई सुद्धा कमी प्रमाणात आहे. या जिल् ...
गुन्हे शाखा चंद्रपूर व सावली पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करीत ट्रक जप्त केला. सदर कारवाही सोमवारी पहाटे करण्यात आली. या कारवाईमध्ये ७१ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील आजपर्यंतच्या ...
गॅस सिलिंडरची तपासणी आणि वजन करणे नियमाने अनिवार्य आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करीत डिलिव्हरी करणारे तपासणी आणि वजन करणे टाळतात. याबाबत ग्राहकदेखील जागरुक नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक ग्राहकांना कमी वजनाचे सिलिंडर मिळत असून त्याचा फटका ग्राहकां ...
मजुरांची टंचाई जावणत आहे. त्यामुळे शेतकरी पहाटेपासून मजुरांच्या दारात जात असून ‘पाहिजे ते घ्या पण कापूस वेचणीसाठी चला’ अशी विनवनी करीत आहेत. यावेळी पावसामुळे कपशीचे पाते गळाले. त्यानंतर आता सूर्यदर्शन झाल्यामुळे कपशीची बोंडे काळे पडणे सुरू झाले आहे. ...
ग्रामसभेच्या माध्यमातून या विकास आराखडयास मंजुरी देण्यात येणार आहे. नुकतीच ७ व ८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्यात आली. यासोबतच तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
राजुरा तालुक्यात यावर्षी चार हजार ५५२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. सोयाबीन कमी कालावधीचे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढविला. लवकर सोयाबीन निघून यावर्षी दिवाळी सण आनंदात जाईल, असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने श ...