शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

आता मुंबई घेणार मोकळा श्वास

By admin | Updated: September 10, 2014 03:19 IST

शहराचा टप्प्या-टप्प्यात होणारा विकास आता एकत्रितपणे होऊन सिंमेटच्या जंगलात कोंडत चाललेल्या मायानगरीला श्वास घेण्यासाठी अधिकाधिक जागा मिळेल़

मुंबई : मुंबईत क्लस्टर डेव्हलपमेंट लागू झाल्याने या शहराचा टप्प्या-टप्प्यात होणारा विकास आता एकत्रितपणे होऊन सिंमेटच्या जंगलात कोंडत चाललेल्या मायानगरीला श्वास घेण्यासाठी अधिकाधिक जागा मिळेल़ मुळात क्लस्टर हा चार हजार चौ़मी़ भूखंडावर राबवला जाणार आहे़ या भूखंडावर असणाऱ्या विविध गृहनिर्माण सोसायट्यांचा एकत्रित पुनर्विकास केला जाणार आहे़ यात मोकडळीस आलेल्या ४० वर्षे जुन्या इमारतींचाही समावेश आहे़ यातील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रत्येक इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी लागणारा खर्च वाचणार आहे़ यात चार सोसायट्यांची मिळून एक इमारत होईल़ त्यासाठी मलनि:सारण वाहिनी, रस्ते व इतर सुविधा स्वतंत्र देण्याची गरज नाही़ एकाच खर्चात याची उभारणी होईल, असे अ‍ॅड़ गिरीष उटांगळे यांनी लोकमतला सांगितले़ यातील प्रत्येक इमारतीसाठी एकूण भूखंडाचा पंधरा टक्के भूखंड मोकळा ठेवण्याची आवश्यकता नाही़ यात केवळ एकूण चार हजार चौ़मी़ भूखंडाच्या पंधरा टक्के भूखंड मोकळा ठेवला जाईल व तो नागरिकांना मोठ्या प्रमाणात वापरण्यासही मिळेल़ या मोठ्या जागेत उद्यान किंवा मनोरंजन पार्क उभारता येईल़ यातील आणखी महत्त्वाची बाब म्हणजे क्लस्टरमध्ये रेन वॉटर हार्वेस्ंिटग बंधनकारक केले आहे़ यामध्ये मोठ्या टाक्या बांधून पावसाचे पाणी त्यात साठवले जाईल व नंतर हे पाणी घरगुती कामांसाठी पुरवले जाईल़ त्यात हे पाणी किमान वर्षभर पुरेल एवढी त्या टाकीची क्षमता असावी लागते़ त्यामुळे पाण्याचा निम्मा प्रश्न सुटेल़ क्लस्टर इमारतींना पिण्यासाठीच पाणी द्यावे लागेल़ क्लस्टरमुळे विविध धर्मीय एकत्रित राहतील़ त्यामुळे मुंबईला याचा फायदा होईल व अधिकाधिक मोकळी जागा या शहराला मिळेल़, असे अ‍ॅड़ उटांगळे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)