शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 06:22 IST

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसे आणले, असा सवाल करताच भुमरे यांनी हे खळबळजनक उत्तर दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : गत विधानसभा निवडणुकीत २० हजार मतदार बाहेरून आणले, अशी कबुली पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी गटप्रमुख मेळाव्यात दिली. मंचावर उपस्थित असलेल्या  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसे आणले, असा सवाल करताच भुमरे यांनी बाहेरगावच्या मतदारांना मतदानासाठी आणल्याचा खुलासा केला.  

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेच्या गटप्रमुख, बूथप्रमुखांचा मेळावा शुक्रवारी संत एकनाथ रंगमंदिरात झाला. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री संजय शिरसाट, खा. संदीपान भुमरे यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाच्या आमदारांची उपस्थिती होती. यावेळी आ. विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले होते. त्यांनी आपल्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.  

English
हिंदी सारांश
Web Title : MLA Vilas Bhumre Admits to Bringing in 20,000 Outside Voters

Web Summary : Paithan MLA Vilas Bhumre admitted to bringing in 20,000 voters from outside during the last assembly election at a party meeting. He clarified they were brought for voting.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv Senaशिवसेना