शहरं
Join us  
Trending Stories
1
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
4
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
5
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
6
Top Marathi News LIVE: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक, १२ जणांचा मृत्यू, ३५ जखमी
7
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
8
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
9
ओट्स की पोहे... वेट लॉस आणि एनर्जीसाठी एकदम परफेक्ट आहे 'हा' नाश्ता; फायदे एकदा वाचाच
10
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
11
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
12
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
13
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
14
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
15
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
16
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
17
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
18
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
20
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर! इचलकरंजी, जळगाव, कोल्हापूरसह 'या' शहरांत आता OBC महापौर; पहा पूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:28 IST

OBC Reservation Mayor Municipal List: महाराष्ट्र महानगरपालिका महापौर आरक्षण २०२६: जळगाव आणि चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला महापौर. कोल्हापूर, पनवेल, अकोल्यात ओबीसी आरक्षण जाहीर.

मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरपदाचे आरक्षण आज निश्चित झाले. यामध्ये इचलकरंजी, पनवेल, अकोला आणि अहिल्यानगर सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आता ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) समाजाचा महापौर विराजमान होणार आहे. तर जळगाव आणि चंद्रपूरमध्ये या प्रवर्गातील महिलांना संधी मिळणार आहे.

ओबीसी (OBC) प्रवर्गासाठी आरक्षित शहरे:
१. इचलकरंजी: ओबीसी (सर्वसाधारण) २. पनवेल: ओबीसी (सर्वसाधारण) ३. अहिल्यानगर (अहमदनगर): ओबीसी (महिला) ४. अकोला: ओबीसी (महिला) ५. कोल्हापूर: ओबीसी (सर्वसाधारण) ६. उल्हासनगर: ओबीसी (सर्वसाधारण) ७. जळगाव: ओबीसी (महिला) ८. चंद्रपूर: ओबीसी (महिला)

राजकीय गणितांवर होणारा परिणाम:
कोल्हापूर आणि इचलकरंजी: पश्चिम महाराष्ट्रातील या दोन शहरात ओबीसी आरक्षण पडल्याने स्थानिक पातळीवरील दिग्गज नेत्यांची समीकरणे बदलली आहेत. आता या प्रवर्गातील सक्षम चेहऱ्यांची पक्षांकडून शोधाशोध सुरू होईल.

जळगाव आणि चंद्रपूर: या दोन्ही ठिकाणी ओबीसी महिला आरक्षण असल्याने महिला राज पाहायला मिळणार आहे. विशेषतः जळगावात भाजप आणि शिवसेनेमध्ये या पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळू शकते.

अहिल्यानगर: नामांतरानंतर अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच महापौरपदाची निवडणूक होत असून, ओबीसी आरक्षणामुळे नव्या दमाच्या नेत्यांना संधी मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : OBC Mayor Reservation Lottery Announced: Key Cities Get OBC Mayors

Web Summary : Mayoral reservations are set for 29 municipal corporations. Ichalkaranji, Panvel, and Kolhapur will have OBC mayors. Jalgaon and Chandrapur are reserved for OBC women. This reshapes political dynamics, especially in western Maharashtra.
टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणKolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Panvel Municipal Corporation Electionपनवेल महापालिका निवडणूक निकाल २०२६Ahilyanagar Municipal Corporation Electionअहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Jalgaon Municipal Corporation Electionजळगाव महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Akola Municipal Corporation Electionअकोला महानगरपालिका निवडणूक २०२६