लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुक 2022

Chandrapur Mahanagarpalika Election 2022

Chandrapur municipal corporation election, Latest Marathi News

एकूण प्रभाग - 26सदस्य संख्या - 77महापौरपद - राखी कंचर्लावार (भाजप)उपमहापौरपद - राहुल पावडे (भाजप)गेल्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक(भाजप 36 + अपक्ष 4 = 40)चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक नागरिकांनी विकासाचे गणित मांडत 66 पैकी भाजपचे 36 नगरसेवक निवडून आल्याने स्पष्ट बहुमत मिळाले. शिवसेना 2 पैकी एक भाजपात दाखल झाला आहे. काँग्रेस 12, बसपा 8, राष्ट्रवादी 2, मनसे 2,  अपक्ष 4 असे पक्षीय बलाबल होते. मागील अडीच वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने विकासाची गती कमी झाली. त्यातच महापौर राखी कंचर्लावार यांच्यावर अनेक घोटाळ्याचे आरोप झाल्याने विरोधी पक्ष फ्रंटफूटवर होता. असे असले तरी काँग्रेसमध्ये एकवाक्यता नसल्याचा फायदा या निवडणुकीत भाजप घेऊ शकतो.
Read More
वणी विधानसभेत दुपारी १ पर्यंत ३०.३७ टक्के मतदान - Marathi News | 30.37 percent polling in Wani Legislative Assembly till 1 pm | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी विधानसभेत दुपारी १ पर्यंत ३०.३७ टक्के मतदान

Lok Sabha Election 2024: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी वणी येथे दुपारी १ पर्यंत ३०.३७ टक्के मतदान, उमेदवार प्रतिभा धानोरकर, सुधीर मुनगंटीवार, वंचितचे राजेश बेले यांच्यासह एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत. ...

सेवानिवृत्त शिक्षकांचे सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन - Marathi News | Retired teachers protested against food from Monday in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सेवानिवृत्त शिक्षकांचे सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन

यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. ...

पंचप्रण शपथेतून चंद्रपूरला प्रगत करण्याचा संकल्प करुया; ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवारांचे आवाहन - Marathi News | Let us resolve to advance Chandrapur by the Panchapran Oath; Minister Sudhir Mungantiwar's call in the program 'Meri Mati Mera Desh' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पंचप्रण शपथेतून चंद्रपूरला प्रगत करण्याचा संकल्प करुया; ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवारांचे आवाहन

उत्तम आयोजनाबद्दल जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक ...

चंद्रपुरातील प्रशासकीय भवन इमारतीत आग; बरेच साहित्य अन् कागदपत्रे जळून राख - Marathi News | Fire in administrative building in Chandrapur; Many materials and papers are burnt to ashes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील प्रशासकीय भवन इमारतीत आग; बरेच साहित्य अन् कागदपत्रे जळून राख

जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयासह अनेक महत्त्वाची कार्यालये इमारतीत ...

आश्चर्यच! २.२६ कोटींचा पूल पडला २४४ कोटींत, आणखी २७७ कोटी माेजावे लागण्याचीही शक्यता - Marathi News | 2 26 crore bridge has fallen to 244 crores there is a possibility of having to pay another 277 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आश्चर्यच! २.२६ कोटींचा पूल पडला २४४ कोटींत, आणखी २७७ कोटी माेजावे लागण्याचीही शक्यता

लांबत गेलेल्या आणि अपूर्णावस्थेतील प्रकल्पांच्या खर्चाचे फुगलेले आकडे ही नवलाची बाब राहिली नाही. ...