शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

Maratha Kranti Morcha: बाबानो, कोणतंही आंदोलन असो...पहिला बळी माझाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 19:14 IST

Maratha Kranti Morcha: एसटी महामंडळाद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांच्यामार्फत (चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक) बसस्थानकावर आणि बसेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना सविनय निवेदन देऊन बसेसची होणारी मोडतोड, जाळपोळ करणाऱ्यांना रोखण्याविषयी साकडे घातले जात आहे.  

मुंबई : कोणतेही आंदोलन असो, आंदोलनातील हिंसाचारचा पहिला बळी ठरते, मी एसटीच! मराठा आंदोलनात राज्यभरात आतापर्यंत 500 हून अधिक एसटी बसेसची नासधूस केली आहे. अजूनही चालूच आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांच्यामार्फत (चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक) बसस्थानकावर आणि बसेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना सविनय निवेदन देऊन बसेसची होणारी मोडतोड, जाळपोळ करणाऱ्यांना रोखण्याविषयी साकडे घातले जात आहे.  प्रवाशी हे एसटीचे अन्नदाता आहेत. त्यांना सुरक्षित व सुखरूप घेऊन जाण्याची जबाबदारी एसटीची आहे. परंतु आंदोलनातून होणाऱ्या हिंसाचारात बसेसबरोबर त्यातील प्रवाश्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे प्रवाशाच्या माध्यमातून एसटीचे कर्मचारी आंदोलकांनाच विनम्र आवाहन करीत आहेत की, एसटी तुमचीच आहे. तिची मोडतोड व जाळपोळ करून नुकसान करू नका. त्याचबरोबर, दररोज ६७ लाख प्रवाशांना सुरक्षित प्रवासी सेवा देणारी एसटी बंद झाली तर सर्वसामान्य जनतेचीच गैरसोय होणार आहे.  प्रत्येक बसस्थान, बसेस मधून प्रवास करणा-या सर्वसामान्य जनतेला एसटीच्या सुरक्षिततेसाठी साकडे घालणयाचे अभियान आजपासून सुरु झाले आहे.  मुंबई सेंट्रल आगारात आज प्रवाशांना माहिती पत्रके वाटण्यात आली. या वेळी आगार व्यवस्थापक (वरिष्ठ )सुनील पवार, सहायक वाहतूक अधीक्षक गीता कोंडार , प्रभारक श्रीरंग बरगे, सहायक वाहतूक निरीक्षक सतीश लीपारे आणि कर्मचारी हजर होते. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाagitationआंदोलनMaharashtraमहाराष्ट्र