शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीची भांडणं सोडवायला गेलेल्या गरोदर मेहुणीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 10:33 IST

गरोदर मेहुणीचा बहिणीच्या नवऱ्यासह एका अल्पवयीन आरोपीने लोखंडी फुकणीने मारहाण करून ढकलून देत हत्या केल्याची घटना घडली आहे.

पिंपरी-चिंचवड (वाकड) : किरकोळ कारणावरून पती- पत्नीचे भांडणे सोडवायला गेलेल्या गरोदर मेहुणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. बहिणीच्या पतीने व आणखी एका व्यक्तीने पीडित महिलेची लोखंडी फुकणीने मारहाण करून हत्या केली. मारहाणीनंतर तिला ढकलूनही देण्यात आलं. गुरूवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली.  

मुन्नीबाई देवा जाधव (वय २५) असे हत्या करण्यात आलेल्या मेहूणीचं नाव असून या हाणामारीत आरोपीची पत्नी लक्ष्मी हिरा चव्हाण (वय २५) ह्या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी देवा खेमु जाधव (वय ३०, रा गुड्डूभाऊ चाळ भुंडेवस्ती, बावधन) यांनी फिर्याद दिली असून हिरा देवू चव्हाण (वय ३०, रा. सरकारी शाळेजवळ लमाण तांडा, संजय गांधी वस्ती, पाषाण) याच्यासह एका अल्पवयीनाला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत हिंजवडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांनी दिलेली माहिती अशी आरोपी हिरा चव्हाण व त्याची जखमी पत्नी लक्ष्मी चव्हाण यांचे गुरुवारी भांडणे झाली त्याचे पर्यसन हाणामारीत झाले.  बहिणीला पती मारत असल्याचे पाहून गरोदर असलेल्या मुन्नीबाई आपल्या बहिणीला वाचविण्यासाठी मध्ये पडल्या एवढ्यात १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीने लोखंडी फुकणीने मुन्नीबाईच्या डाव्या गालाखाली जोरदार प्रहार केला तर दाजी असलेल्या हिराने धक्काबुक्की करीत तीला जोरात ढकलून देत गंभीर जखमी केले. या मारहाणीत मुन्नीबाई व तिच्या पोटातीला बाळाला मृत्यू झाला. 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड