शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 06:38 IST

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 MNS: १२३ जागा लढणाऱ्या मनसेचा एकही आमदार निवडून न आल्यास  एकूण मतदानाच्या आठ टक्के मतांची गरज आहे.

सुरेश ठमके, मुंबई Maharashtra Vidhan Sabha Election 2024 MNS: निवडणूक आयोगाने दिलेली मान्यता टिकविण्यासाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत किमान तीन आमदार आणि तीन टक्के मतांची गरज आहे. 

१२३ जागा लढणाऱ्या मनसेचा एकही आमदार निवडून न आल्यास  एकूण मतदानाच्या आठ टक्के मतांची गरज आहे. राज ठाकरे यांनी २००७ मध्ये शिवसेनेमधून बाहेर पडत मनसेची स्थापना केली. 

२००९ मधील विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे १३ आमदार निवडून आले होते. मनसेला ३ आमदार निवडून आणता आले नाहीत, तर अधिकृत पक्षाची मान्यता धोक्यात येईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

राज ठाकरे यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. यंदाच्या निवडणुकीत निश्चितच राज्यातील जनता राज ठाकरे यांच्या मागे ठामपणाने उभे राहिल्याचे आपल्याला दिसेल. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नव्या नियमानुसार मतांचा टप्पा गाठणे आणि आमदार निवडून आणणे हे उद्दिष्ट आम्हाला निश्चितच साध्य करता येणार आहे. - बाळा नांदगावकर, मनसेचे नेते 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे