शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: डॉ. अमोल कोल्हेंसह राज्यातील 5 डॉक्टर उमेदवार आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 13:38 IST

राज्यातील 5 डॉक्टर उमेदवार संसदेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली असून बहुतांश निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा युतीने बाजी मारली असून आत्तापर्यंतच्या निकालात 42 हून अधिक जागांवर युती आघाडीवर आहे. या आघाडीच्या उमेदवारांपैकी डॉक्टर असणारे उमेदवार नेते बनून संसदेत प्रवेश करणार आहेत. 

डॉ. सुजय विखे पाटील अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आणि भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्यात मुख्य लढत होती. या लढाईत सध्या डॉ. सुजय विखे पाटील आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

 डॉ अमोल कोल्हे शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे कडवी झुंज देत आहेत. अनेक टर्म खासदार असणारे शिवाजीराव आढळराव यांच्याविरुद्ध अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. 

डॉ. प्रीतम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून डॉ. प्रीतम मुंडे यांना पुन्हा पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र याठिकाणी पुन्हा एकदा बीडची जनता मुंडे कुटुंबीयांच्या मागे उभी राहिल्याचं पाहायला मिळालं. 

डॉ. हिना गावित नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून विद्यमान खासदार डॉ. हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे के.सी.पाडवी निवडणूक लढवत आहेत. मात्र या मतदारसंघाने पुन्हा एकदा डॉ. हिना गावित यांना संधी देत असल्याचं चित्र दिसतंय. 

डॉ. सुभाष भामरे धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या मतदारसंघातून काँग्रेसकडून कुणाल पाटील निवडणूक लढवत होते. या मतदारसंघातही सुभाष भामरे यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालshirur-pcशिरूरnandurbar-pcनंदुरबारdhule-pcधुळेSujay Vikheसुजय विखेbeed-pcबीड