शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

'माझे सरकार पाडले नसते, तर शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी दिली असती'- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 19:20 IST

Maharashtra Election 2024: उद्धव ठाकरेंची सावंतवाडीत राजन तेली यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली.

Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना(उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजन तेली यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी शिंदेसेनेवर जोरदार टीका केली. तसेच, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठा दावा केला. ठाकरे म्हणाले की, "माझे सरकार पाडले नसते, तर णी शेतकऱ्याना कधीच कर्जमाफी दिली असती."

शिवरायांचा पुतळा पडल्यावरुन मुख्यमंत्री शिंदेंवर टीकाउद्धव ठाकरे यांनी यावेळी सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडल्याचा ठपका ठेवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. आपले इथले आमदार खाली मुंडी पाताळ धुंडी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ते म्हणतात की, वाईटातून काहीतरी चांगलं होतं. महाराजांचा पुतळा पडला त्यातून चांगलं काय होणार आहे. तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे की, कचरा? त्यातून काही चांगलं होणार नाही, पण दीपक केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गाचे चांगले होणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

...तर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असती

मी ज्या काही गोष्टी आणू इच्छित होतो, त्या अजूनही का झाल्या नाहीत याचे उत्तर द्या. मल्टी स्पेशल हॉस्पिटलसाठी मी परवानगी दिली होती, पैसे देत होतो, पण ते अजूनही झाला आहे का? आपले सरकार आल्यानंतर मी तुम्हाला चांगले हॉस्पिटल देणार. मी 2019 मध्ये मुख्यमंत्री झालो, तेव्हा सर्वप्रथम रायगड किल्ल्याच्या नूतनीकरणासाठी आणि शेतकरी कर्जमाफीसाठी निधी देण्याचे ठरवले होते. पण, माझे सरकार पाडले नसते, तर मी कधीच शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असते, असा दावा त्यांनी केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे