शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 

By सदानंद नाईक | Updated: November 15, 2024 19:53 IST

Raj Thackeray Ulhasnagar Speech: भिवंडी ग्रामीणला तब्येत बिघडल्याने, त्यांनी सभे ऐवजी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे उल्हासनगर येथील सभेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते.

- सदानंद नाईक उल्हासनगर : निवडणुकीत पैसे दिल्यास घ्या, कारण त्यानेही कोणाला तरी लुटले आहे. लुटणाऱ्याला लुटलेले चालते. असे उल्हासनगर येथील सभेत राज ठाकरे यांनी नागरिकांना आवाहन केले. शहरांची अवस्था बकाल असून दिलेल्या मताचे अपमान करणाऱ्याचा बदला घ्या. असे ठाकरे सभेत म्हणाले. 

उल्हासनगर येथील अंटेलिया येथील मैदानात मनसेकडून पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन केले होते. भिवंडी ग्रामीणला तब्येत बिघडल्याने, त्यांनी सभे ऐवजी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे उल्हासनगर येथील सभेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. सभेला आलेल्या राज ठाकरे यांनी फक्त १५ ते २० मिनटे भाषण केले असून सकाळी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्याचे सांगितले. नागरिकांना लागणाऱ्या मूलभूत सुखसुविधा नागरिकांना उपलब्ध व्हाव्या. ही माफक अपेक्षा जाहीरनाम्यात असल्याचे ठाकरे म्हणाले. गेल्या पाच वर्षातील राजकारणाचा खेळ बघितला असता त्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला. आमदार विकले जातात. तुम्हच्या मतांचा अपमान केला असून अपमानाचा बदला घेण्याची ही वेळ आहे. असेही ठाकरे यावेळी म्हणाले. 

निवडणुकीत प्रस्थापित राजकीय नेते पैसे वाटतील, ते घ्या, त्यांनीही कोणाला तरी लुटले असून त्यांना तुम्ही लुटा. मात्र मते इंजिनला द्या. असेही आवाहन ठाकरे यांनी भर सभेत केले. शहरात येताना शहर बकाल झाल्याचेही राज ठाकरे म्हणाले. अंटेलिया येथील सभेला गर्दी जमल्याने, मनसेतील उत्साह निर्माण झाला आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेulhasnagar-acउल्हासनगरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४