शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज माघारीच्या आधीच अपक्ष उमेदवाराचे सहकुटुंब अपहरण? उमेदवार म्हणतोय नाही नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 22:52 IST

छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे राजू शिंदे हे उभे आहेत. तर त्यांच्याच नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवारानेही अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी उद्याचा दिवस आहे. यामुळे एकाच नावाचे, अपक्ष उमेदवार माघार कशी घेतील याची बेगमी करण्यात पार दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत प्रयत्न सुरु आहेत. अशातच एका अपक्ष उमेदवाराचे त्याची पत्नी, बहीण, मेहुण्यासह अपहरण झाल्याची तक्रार संगमनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे राजू शिंदे हे उभे आहेत. तर त्यांच्याच नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवारानेही अर्ज दाखल केला आहे. या अपक्ष उमेदवाराचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्याच्या सहकाऱ्याने केली आहे. शिर्डीहून नाशिकला जात असताना हे अपहरण झाल्याचे यात म्हटले आहे. गुन्हा दाखल झाला असून झिरो नंबरने गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात वर्ग केला जाणार आहे. संगमनेर शहराजवळील समनापूर गावाजवळ हे अपहरण झाल्याचे सांगितले जात आहे. 

अशातच अपक्ष उमेदवाराने ही अफवा असल्याचे म्हटले आहे. राजू शिंदे यांनी आपण आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जात असल्याचे म्हटले आहे. तर त्यांचे सहकारी मंगेश जाधव यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
 

टॅग्स :aurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४