शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

कोकण मंडळाने घेतला ५५ जागांचा शोध

By admin | Updated: July 18, 2015 02:09 IST

म्हाडाचे कोकण मंडळाने गृह प्रकल्प उभारणीसाठी जागा उपलब्ध नसल्याने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात ५५ जमिनींचा शोध घेतला आहे. यापैकी अनेक जमिनी विविध सोयीसुविधांपासून

मुंबई : म्हाडाचे कोकण मंडळाने गृह प्रकल्प उभारणीसाठी जागा उपलब्ध नसल्याने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात ५५ जमिनींचा शोध घेतला आहे. यापैकी अनेक जमिनी विविध सोयीसुविधांपासून खूपच दूर असल्याने या जमिनी वगळून आवश्यक असलेल्या जमीन खरेदीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करणार आहे.जमिनीअभावी सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होत नसल्याने मंडळाने मुंबई महानगर क्षेत्रात शासकीय विभागाच्या जमीन खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मंडळाने भिवंडी, पनवेल, पेन, वसई आदी भागातील जमिनींची पाहणी केली आहे. यापैकी काही जमिनी रस्ते, पाणी आणि इतर सोयीसुविधांपासून कोसो दूर आहेत. त्यामुळे सोयीसुविधा उपलब्ध असणारी ठिकाणे निवडून ती जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात येणार असल्याचे मंडळाचे मुख्याधिकारी विजय लहाने यांनी सांगितले. कोकण मंडळामार्फत सध्या विरार-बोळिंज येथे दुसऱ्या टप्प्यातील घरांचे काम सुरू आहे. या ठिकाणी ३ हजार ६८३ घरे उभारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये एलआयजी गटातील १ हजार २५१ आणि एमआयजी गटातील २ हजार ४३२ घरांचा समावेश आहे. या घरांची लॉटरी जानेवारी महिन्यात काढण्यात येणार असल्याचेही लहाने म्हणाले.२0१६मध्ये घराचा ताबा२0१४ मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या विजेत्यांच्या कागदपत्रांची छाननी येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच विरार-बोळिंज येथील घरांचे काम अंतिम टप्प्यात असून हे काम पूर्ण झाल्यानंतर २0१४ आणि २0१६ मधील लॉटरीतील व्यक्तींना ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होईल, असेही लहाने यांनी सांगितले.